शिंदखेडा येथे पोलीस पाटीलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी गाव कामगार संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांची धावती भेट
1 min read

शिंदखेडा येथे पोलीस पाटीलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी गाव कामगार संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांची धावती भेट

Loading

शिंदखेडा प्रतिनिधी

शिंदखेडा येथे महाराष्ट्र राज्य गाव कामगार संघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे खानदेश दौऱ्यावर आहे असता त्यांनी शिंदखेडा येथे धावती भेट घेऊन शिंदखेडा येथील पोलीस पाटील संघाचे पदाधिकारी यांची भेट घेऊन पोलीस पाटलांच्या अडी अडचणी समस्या जाणून घेतल्या यात अनियमित मिळणारे मानधन प्रवास भत्ता पोलीस पाटलांनावर दाखल होणारे खोटे गुन्हे याबाबत विचारविनिमय करण्यात आला ते आपण शासन दरबारी पोलीस पाटील संघाच्या माध्यमातून सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शिंदखेडा येथे भेटी प्रसंगी व्यक्त केली यावेळी त्यांचा धुळे जिल्हा पोलीस पाटील संघाचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी साहेबराव राडे पाटील माजी रोहिणी हांडे तृप्ती मांडेकर तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील तालुका अध्यक्ष भूषण पाटील धुळे जिल्हा कार्याध्यक्ष डॉक्टर महेंद्र पाटील भडणे पोलीस पाटील युवराज माळी आदी यावेळी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *