सु.आ.पाटील माध्यमिक विद्यालय बालविवाह मुक्त भारत अभियान अंतर्गत शपथ
1 min read

सु.आ.पाटील माध्यमिक विद्यालय बालविवाह मुक्त भारत अभियान अंतर्गत शपथ

Loading

सु.आ.पाटील माध्यमिक विद्यालय बालविवाह मुक्त भारत अभियान अंतर्गत शपथ

प्रतिनिधी पिंपळे

कै. सु आ पाटील माध्यमिक विद्यालय पिंपळे बु. येथे विद्यालयाचे मुख्याध्यापक एस एच भोसले सर यांच्या प्रेरणेने “एक्सेस टू जस्टिस फॉर चिल्ड्रन” ‘आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर ” द्वारा बालविवाह मुक्त भारत ची शपथ घेण्यात आली. तसेच “सलाम मुंबई फाउंडेशन मुंबई “द्वारा तंबाखू मुक्त भारत ची शपथ घेण्यात आली. गावात प्रभात फेरी तसेच समाजकार्य महाविद्यालय अमळनेर चे राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक सागर कोळी सह अन्वर, कीर्ती,अनुजा,रत्ना,मयुरी या विद्यार्थ्यांनी पथनाट्य च्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.या प्रसंगी सरपंच ठगूबाई भीमराव पाटील उपसरपंच योगेश अशोक पाटील सर्व सदस्य विद्यालयाचे व पिंपळे खुर्द येथील प्रथम लोकनियुक्त सरपंच सौ वर्षा युवराज पाटील, सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील गोकुळ पाटील,संतोष चौधरी सदस्य,मुख्याध्यापक एस एच भोसले तसेच या वेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. भारती पाटील संचालक – कार्यकारी संचालक रेणू प्रसाद , प्रकल्प समन्वयक आनंद पगारे, मोहिनी धनगर , दीप्ती गायकवाड तसेच विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक डी.बी पाटील ,सी एन पाटील तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद ,
गावातील माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *