विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मार्गदर्शनाबद्दल विजय ठाकरे यांचा सन्मान**
1 min read

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मार्गदर्शनाबद्दल विजय ठाकरे यांचा सन्मान**

Loading

**विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मार्गदर्शनाबद्दल विजय ठाकरे यांचा सन्मान**

अमळनेर प्रतिनिधी
जळगाव, महाराष्ट्र – महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशनच्या जळगाव जिल्हा अध्यक्ष, दीपक पाटील (वाघोदे) यांनी विदयार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शनाची उत्कृष्ट सेवा सुद्धा देणारे विजय ठाकरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी अतिशय मेहनत आणि उत्कृष्ट पद्धतीने काम करणाऱ्या विजय ठाकरे यांचे कार्य सर्वांना प्रेरित करणारे आहे, ज्यामुळे महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशनने त्यांचा यथोचित सन्मान केला.

या विशेष कार्यक्रमात खान्देश शिक्षण मंडळाचे सरचिटणीस डॉक्टर प्राध्यापक धीरज वैष्णव, हेड क्लर्क भटू चौधरी, श्री पराग पाटील, योगेश बोरसे, अजय साटोटे, उमाकांत ठाकूर आणि बापू पाटील (वाघोदे) आदि मान्यवर उपस्थित होते.

या प्रकारच्या सन्मानामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा वाढते आणि शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्टतेचा नवीन मानक स्थापित करण्यास मदत होते. विजय ठाकरे यांच्या कार्याची सांकृतिक महत्त्वाकांक्षा तरुण पिढीला नव्या दिशेने नेण्याच्या प्रेरणादायी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *