महापरिनिर्वाण दिनी डि.आर.कन्या शाळेत विद्यार्थिनींनी काढले महामानवाचे व्यक्ति चित्र
1 min read

महापरिनिर्वाण दिनी डि.आर.कन्या शाळेत विद्यार्थिनींनी काढले महामानवाचे व्यक्ति चित्र

Loading

महापरिनिर्वाण दिनी डि.आर.कन्या शाळेत विद्यार्थिनींनी काढले महामानवाचे व्यक्ति चित्र

अमळनेर दि.6डिसेंबर
येथे श्रीमती.डि.आर. कन्याशाळेत महापरिनिर्वाण दिना निमित्ताने शाळेतील दोनशेच्यावर विद्यार्थीनींनी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिचित्र काढले.
शाळेतील कला शिक्षक डि. एन.पालवे यांनी इयत्ता आठविच्या विद्यार्थिनींना पंधरा दिवस व्यक्तिचित्र काढणे शिकविले. यासाठी शाळेचे शाळेचे चेअरमन नीरज अग्रवाल यांनी प्रेरणा दिली. शाळेच्या मुख्याध्यापिका एस. एस. सूर्यवंशी, उपमुख्याध्यापक व्ही. एम. पाटील, पर्यवेक्षक श्रीमती एस.पी.बाविस्कर, एस.एस.माळी यांनी मार्गदर्शन केले.
शाळेत सकाळ व दुपार दोन्ही विभागात विद्यार्थिनींनी भाषणे दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *