जी.एस.हायस्कूल येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
1 min read

जी.एस.हायस्कूल येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Loading

जी.एस.हायस्कूल येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

अमळनेर(प्रतिनिधी):-
येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी.एस.हायस्कूल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बी.एस.पाटील, उपमुख्याध्यापक ए. डी. भदाणे,पर्यवेक्षक एस.आर. शिंगाने,सी.एस. सोनजे,शिक्षक प्रतिनिधी एस.पी.वाघ तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *