खो खो स्पर्धेत एकात्मता माध्यमिक विद्यालय शहापूरचे यश
1 min read

खो खो स्पर्धेत एकात्मता माध्यमिक विद्यालय शहापूरचे यश

Loading

खो खो स्पर्धेत एकात्मता माध्यमिक विद्यालय शहापूरचे यश

अमळनेर प्रतिनिधी
तालुकास्तरीय खो खो स्पर्धेत एकात्मता माध्यमिक विद्यालय शहापूर येथील 17 वर्षीय मुलीच्या तसेच 14 वर्ष वयोगटातील सर्व सामने चित्तथरारक झाले या स्पर्धेत 14 वर्ष वयोगटातील मुलींची निवड जिल्हा स्तरावर झाली आहे तसेच 17 वर्ष वयोगटातील मुलींचा संघउपविजेता ठरला
एकात्मता माध्यमिक विद्यालय शहापूर येथील मुलींच्या तालुकास्तरीय खो खो स्पर्धेत विजेत्या व उपविजेत्या दोन्ही संघाचे शाळेचे मुख्याध्यापक ए.के.धनगर व शिक्षकवृद,व क्रीडा शिक्षक जाधव सर व एस. जे. पाटील सर आपणा सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन, व जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *