स्वर्गीय मासाहेब मीनाताई ठाकरे यांना उपसभापती विधानपरिषद व शिवसेना नेत्या नीलम ताई गोऱ्हे यांनी केले अभिवादन.
![]()
स्वर्गीय मासाहेब मीनाताई ठाकरे यांना उपसभापती विधानपरिषद व शिवसेना नेत्या नीलम ताई गोऱ्हे यांनी केले अभिवादन.
*दि:०६ सप्टेंबर. महाराष्ट्रातील नव्हे तर जगभरातील तमाम शिवसैनिकांच्या श्रध्दास्थानी असलेल्या स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिना निमित्त 06 सप्टेंबर रोजी *विधान परिषद उपसभापती तथा शिवसेना नेत्या डाँ.नीलमताई गोऱ्हे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. पुणे शहरातील शिवसैनिकांनी आपल्या माँसाहेबांना आदरांजली वाहिली या प्रसंगी सुदर्शना त्रिगुणित संपर्क प्रमुख,निलेश गिरमे युवा सेना शहर प्रमुख व सुधीर जोशी यांनी संयोजन केले तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.