उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेर येथे अनोखा उपक्रम
1 min read

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेर येथे अनोखा उपक्रम

Loading

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेर येथे अनोखा उपक्रम
अमळनेर:- येथे माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व शासकीय कार्यालयात वृक्षारोपणासाठी रोप व ट्री गार्ड वाटप करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात सर्व रुग्णांना फळवाटप व आरोग्य उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले वृक्षांची हल्लीच्या काळातील पर्यावरण संबंधित असलेली महत्त्वाची भूमिका हे लक्षात घेऊन रोपां सोबत ट्री गार्ड देण्यात आले अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालय व पोलीस स्टेशन येथे या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. कार्यक्रम प्रसंगी ग्रामीण रुग्णालय व पोलीस विभागीय उपअधीक्षक कार्यलय येथे डॉक्टर संदीप जोशी पराग पाटील शहर प्रमुख चंद्रशेखर भावसार तालुकाप्रमुख श्रीकांत पाटील तालुका संघटक नितीन निळे जीवन पवार शहर संघटक मोहन भोई उपशहरप्रमुख जीवन पवार शाखाप्रमुख आकाश कोळी उपशाखाप्रमुख महेश सुतार शाखाप्रमुख मुश्ताक बागवान डीवायएसपी ऑफिस येथील सर्व पोलीस दल व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *