नगरपरिषदेच्या थकबाकीबाबत लोकअदालत मध्ये वाटाघाटीबाबत थकबाकीदार अनभिज्ञ- युवा सामाजिक कार्यकर्ते पंकज चौधरी
1 min read

नगरपरिषदेच्या थकबाकीबाबत लोकअदालत मध्ये वाटाघाटीबाबत थकबाकीदार अनभिज्ञ- युवा सामाजिक कार्यकर्ते पंकज चौधरी

Loading

नगरपरिषदेच्या थकबाकीबाबत लोकअदालत मध्ये वाटाघाटीबाबत थकबाकीदार अनभिज्ञ-
युवा सामाजिक कार्यकर्ते पंकज चौधरी

थकबाकीदार लोकांच्या पाठीशी उभा राहणार

अमळनेर प्रतिनिधी :-नगरपरिषद ने शहरातील सुमारे 96 थकबाकी दारानां लोकअदालत मध्ये वाटाघाटी करण्यासाठी बोलावलेले होते. परंतु नागरिक तिथे काहीच कळत नसल्या मूळे फिरत होते.मला काही लोकांनी कॉल केला तेव्हा स्वतः तिथे गेलो तर सर्व प्रकाराचे अवलोकन केले तर नगरपरिषद ने लोकांना वाटाघाटी करून तडजोड करण्या साठी उपस्थित राहण्या साठी नोटीस दिली होती. परंतु कुठलीच तडजोड नगरपरिषद करायला तयार नव्हती म्हणजे एक प्रकारे जनतेला न्याया लयाचा धाक दाखवत तेथे बोलवून आहे तिच थकबाकी भरण्यासाठी भाग पाडत आहे. अश्या पद्धतीने लोका कडून वसुली करत आहे. नगरपरिषद सावकारी प्रकारे ही वसुली करीत आहे. आज 96 लोकांना बोलावले आहे पुढे आणखी ही संख्या वाढणार आहे. हा प्रश्न अतिशय गंभीर आहे. लोकांनी जागृत व्हायला हवं लवकर या बाबत लोक आंदोलन आम्ही उभारु राजकारण विरहित आंदोलनाची गरज या करीता आहे. यांनी न्यायालयाचा धाक दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मी स्वतः या बाबत लवकरच न्यायालयात जाणार युवा सामाजिक कार्यकर्ते पंकज चौधरी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *