माजी आमदार शिरीषदादा चौधरी व पदाधिकाऱ्यांची आज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन
1 min read

माजी आमदार शिरीषदादा चौधरी व पदाधिकाऱ्यांची आज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन

Loading

शिरीषदादा मित्र परिवार व पदाधिकारी यांची आज बैठक

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर येथे आज दि.०३ जुलैला
बुधवार रोजी शिरीषदादा मित्र परिवार प्रमुख पदाधिकारी यांची बैठक अंबिका मंगल कार्यालव अमळनेर येथे सायंकाळी ४ वाजता आयोजित काण्यात आलेली आहे.
सदर मेळ्याव्याचे अध्यक्षस्थानी श्री. रवींद्र बापू चौधरी ( चेअरमन हिरा उद्योग समूह ) हे असतील. व आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकी संदर्भात पदाधिकारी यांचे मनोगत जाणून घेऊन मा.आ. शिरीषदादा चौघरी हे पदाधिकाऱ्वाशी संवाद साधणार आहेत.
तरी सर्व नगरसेवक, सरपंच, उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य ,वि.का.सो.सदस्य तसेच मित्रपरिवाराचे पदाधिकारी वानी बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन शिरीषदादा मित्र परिवार कडून करण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *