1 min read

मांडळ माध्यमिक विद्यालयाचे भाऊसाहेब सुनील चौक यांना मातृशोक

Loading

मांडळ माध्यमिक विद्यालयाचे भाऊसाहेब सुनील चौक यांना मातृशोक

उद्या १२ मे रोजी सुरभी कॉलनी येथून सकाळी नऊ वाजता राहत्या घरून निघणार अंतयात्रा

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर शहरातील अभिच किचनचे संचालक तथा मांडळ तालुका अमळनेर येथील माध्यमिक विद्यालयातील क्लार्क भाऊसाहेब श्री सुनील दिनकर चौक यांच्या मातोश्री कै पुष्पाबाई दिनकर चौक(७७) यांचे आज दि.11मे 2024 रोजी संध्या 6:00 वाजता दुःखद निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा उद्या दिनांक 12 मे 2024 रोजी सकाळी 9:00 वाजता राहत्या घरून सुरभी कॉलनी अमळनेर येथून निघेल.
त्यांच्या मागे मुलगा सुना नातवंडे असा परिवार आहे.
मांडळ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व तालुक्यातील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शोक व्यक्त केला आहे..