1 min read

पिंगळवाडे ता अमळनेर येथील निस्सीम गजानन महाराज भक्त सुभाष पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Loading

पिंगळवाडे ता अमळनेर येथील निस्सीम गजानन महाराज भक्त सुभाष पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

उद्या पिंगळवाडे येथून सकाळी ९-३० राहत्या घरापासून निघणार अंतयात्रा

अमळनेर प्रतिनिधी- पिंगळवाडे तालुका अमळनेर येथील कट्टर गजानन भक्त सुभाष रघुनाथ पाटील यांनी अमळनेर येथील डीएम सोनार नगर येथील गजानन पायीवारीमध्ये नेहमीच सहभाग असायचा, कोणताही कार्यक्रम असेल त्यांची आवर्जून उपस्थिती राहायची त्यांच्या जाण्याने गजानन परिवारावर दुःखाचे संकट कोसळले असे गजानन सेवा संस्थान मंडळाचे अध्यक्ष प्रा. आर बी पवार यांनी सांगितले..
पिंगळवाडे ता अमळनेर येथील निस्सीम गजानन महाराज भक्त सुभाष रघुनाथ पाटील वय ६३ यांचे आज दीं २४/०३/२०२४ रविवार रोजी दुपारी १२.३० वाजता हृदविकाराचा झटक्याने दुःखद निधन झाले त्यांची अंत्ययात्रा उद्या दि २५/०३/२४ सोमवार सकाळी ९.३० वाजता पिंगळवाडे येथील राहत्या घरापासून निघेल
त्यांचा पश्यात पत्नी २ मुले सुना नातवंडे असा परिवार आहे

( संत गजानन महाराज सेवा संस्थान अध्यक्ष व संचालक मंडळ व गजानन परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *