1 min read

अमळनेर जायन्ट्स ग्रुप ला उत्कृष्ट ग्रुप चा मिळाला बहुमान

Loading

अमळनेर जायन्ट्स ग्रुप ला उत्कृष्ट ग्रुप चा मिळाला बहुमान

अमळनेर प्रतिनिधी
दिनांक 11/2/2024 रोजी धुळे येथील हॉटेल चंद्रदीप रेजन्सी येथे सम्पन्न झालेल्या जायन्ट्स फेडरल 2 A यांचा शपथविधी व पद्ग्रहण समारंभ धुळे येथील नूतन अध्यक्ष मॅडम श्रीमती चंद्रकलाताई जगताप (owner हॉटेल चंद्रदीप रेजन्सी) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला ,,
त्याप्रसंगी अमळनेर जायन्ट्स ग्रुप ला 1) “2023 नवीन उत्कृष्ट ग्रुप “चा बहुमान मिळाला
2) तसेच उत्कृष्ट प्रोजेक्ट ,” सेव फूड”ज्यात शहरातील मंगलकार्य मध्ये 27 ठिकाणी स्वच्छ ताट अभियान फलक लावण्यात आले ,, याचे ही प्रमाणपत्र अध्यक्ष सुनील पाटील यांना मिळाले
3) ग्रुप ला वरून कुठलाही निधी नसतो ग्रुप मधील सदस्य स्वखर्चाने व स्वखुशीने निधी उभारत असतात त्यात नामनिर्देशन होईल असा जास्त निधी Dr महेश पाटील यांनी दिला ,, त्याना ही ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले (outstanding contribution)
4} “Best service award” पंकज कॉम्प्युटर चे संचालक राजेंद्र भावसार यांना देण्यात आले ज्यांनी की ग्रुप ला मीटिंग हॉल व सम्पर्क कार्यालयाला जागा दिली आहे
ग्रुप चे अध्यक्ष सुनील पंडितराव पाटील यांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले ,, याप्रसंगी जायन्ट्स उपाध्यक्ष रमेश महाजन , सेक्रेटरी प्रशांत पाटील ,, महेश पाटील उपस्थित होते ,,
जायन्ट्स ग्रुप हा नवीनच सुरू झालेला ग्रुप असून , त्यानी आतापर्यंत वेगवेगळे उपक्रम राबवित भरारी घेतली आहे . लवकरच चांगले उपक्रम राबवून। आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केली जातील अशी इच्छा त्यानी मराठी लाईव्ह न्युजशी बोलतांना केली ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *