10 Mar, 2026

वाचनाची श्रीमंतीच खऱ्या अर्थाने अक्षय संपत्ती – कवी प्रा. आंधळे यांचे मत”

Loading

“वाचनाची श्रीमंतीच खऱ्या अर्थाने अक्षय संपत्ती – कवी प्रा. आंधळे यांचे मत” अमळनेर प्रतिनिधी : शरीराला अन्नपाणी जसे गरजेचे असते त्याचप्रमाणे मन सक्षमतेसाठी वाचन आवश्यक असते.वाचनाने ज्ञानात भर तर पडतेच पण स्वतःचे जग आणि जगणे तो सुंदर करू शकतो.व्यक्तिमत्व विकासात वाचनाचे महत्व अनन्यसाधारण असून वाचनाची श्रीमंती भौतिक श्रीमंतीच्या तुलनेत केव्हाही अक्षर ठरते.असे मत प्रतिपादन एरंडोल […]

1 min read

एक पेड मा के नाम उपक्रम पर्यावरण संरक्षणासाठी महत्वाचा -गट शिक्षणाधिकारी विजय पवार 10 शाळांचा झाला सन्मान

Loading

  एक पेड मा के नाम उपक्रम पर्यावरण संरक्षणासाठी महत्वाचा -गट शिक्षणाधिकारी विजय पवार 10 शाळांचा झाला सन्मान जळगाव प्रतिनिधी – एक पेड मा के नाम या केंद्र शासनाच्या उपक्रमाला पाचोरा तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला असून शालेय विद्यार्थ्यांनी सुमारे 12688 रोपांची लागवड अभियान काळात केली. 240 शाळांनी इको क्लबची स्थापना शालेय पातळीवर केली आहे. गटशिक्षणाधिकारी […]

1 min read

वाचकांमुळेच वाचन संस्कृती जिवंत…..वाचन संस्कृती रुजविण्यासाठी विशेष उपक्रम राबविणार नगर वाचनालय अध्यक्ष जगदिश ठाकूर यांचे प्रतिपादन..

Loading

वाचकांमुळेच वाचन संस्कृती जिवंत…..वाचन संस्कृती रुजविण्यासाठी विशेष उपक्रम राबविणार नगर वाचनालय अध्यक्ष जगदिश ठाकूर यांचे प्रतिपादन.. एरडोल प्रतिनिधी भुतपुर्व राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस एरंडोल शहर नगर वाचनालयात वाचन- प्रेरणा दिवस म्हणून साजरा करतांना एक उपक्रम राबविण्यात येऊन वाचकांचा सन्मान करून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष जगदिश ठाकूर होते.या वेळी नियमित वाचक […]

1 min read

नोबेल फाउंडेशन तर्फे राज्यस्तरीय नोबेल विज्ञान पुरस्कार जाहीर संस्था गटात युथ ऑर्गनायझेशन फॉर ग्रीन इंडिया आणि मिलके चलो असोसिएशन तर शिक्षक गटात उमेश इंगळे,दीपक चौधरी डॉ. सी.व्ही. रमण पुरस्काराचे मानकरी, हिंगणघाटचा यथार्थ जनाईकर डॉ. एपीजे कलाम बाल शास्त्रज्ञ पुरस्कारासाठी निवड.

Loading

नोबेल फाउंडेशन तर्फे राज्यस्तरीय नोबेल विज्ञान पुरस्कार जाहीर संस्था गटात युथ ऑर्गनायझेशन फॉर ग्रीन इंडिया आणि मिलके चलो असोसिएशन तर शिक्षक गटात उमेश इंगळे,दीपक चौधरी डॉ. सी.व्ही. रमण पुरस्काराचे मानकरी, हिंगणघाटचा यथार्थ जनाईकर डॉ. एपीजे कलाम बाल शास्त्रज्ञ पुरस्कारासाठी निवड. जळगाव – भारताचे दिवंगत राष्ट्रपती भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त तसेच नोबेल फाउंडेशनच्या दहाव्या […]

1 min read

संजयनगरातील ४७४ बेघर नागरिकांना घराचा हक्क मिळावा; नागरीक व बेघर संघर्ष समितीचे निवेदन

Loading

संजयनगरातील ४७४ बेघर नागरिकांना घराचा हक्क मिळावा; नागरीक व बेघर संघर्ष समितीचे निवेदन धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव : शहरातील संजयनगर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या तब्बल ४७४ बेघर कुटुंबांना “घराचा हक्काचा उतारा” मिळावा, या प्रमुख मागणीसाठी आज बेघर संघर्ष समिती तर्फे नगरपालिकेला निवेदन देण्यात आले. संजयनगर परिसरात अनेक वर्षापासून वास्तव्यास […]

1 min read

राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती कार्यशाळा*

Loading

*राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती कार्यशाळा* राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालय व पारोळा पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर सुरक्षा जनजागृती कार्यशाळा आज रोजी घेण्यात आली कार्यशाळेचे प्रमुख व्याख्याते पीएसआय विजय भोंबे साहेब होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. वंदना पाटील यांनी भूषविले. माननीय विजय भोंबे सर यांनी […]

1 min read

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय (मु. जे.) महाविद्यालयात डाॅ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी.*

Loading

*स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय (मु. जे.) महाविद्यालयात डाॅ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी.* स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय येथे डाॅ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी झाली. कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. आर. बी. ठाकरे यांनी प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमास कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका प्रा. स्वाती बऱ्हाटे, समन्वयक प्रा. उमेश […]

1 min read

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व प्रशासकीय अडचणींबाबत NSUI महाराष्ट्र प्रदेशतर्फे कुलगुरूंना निवेदन

Loading

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व प्रशासकीय अडचणींबाबत NSUI महाराष्ट्र प्रदेशतर्फे कुलगुरूंना निवेदन अमळनेर प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या शैक्षणिक व प्रशासकीय अडचणींबाबत NSUI महाराष्ट्र प्रदेशतर्फे आज मा. कुलगुरू यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात प्रामुख्याने तीन प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या आहेत — 1. रिचेकिंग निकालातील विलंब: विद्यार्थ्यांनी रिचेकिंगसाठी अर्ज केल्यानंतर बराच काळ […]

1 min read

जळगावमध्ये एनएसयूआयच्या “विद्यार्थी संवाद मेळावा”तून नवचैतन्याचा संचार

Loading

  जळगावमध्ये एनएसयूआयच्या “विद्यार्थी संवाद मेळावा”तून नवचैतन्याचा संचार अमळनेर प्रतिनिधी सुमारे दहा वर्षांच्या निष्क्रियतेनंतर जळगाव जिल्हा एनएसयूआयने पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन करत “विद्यार्थी संवाद मेळावा” या प्रभावी कार्यक्रमाचे आयोजन केले. हा मेळावा जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात पार पडला असून, जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. या संवाद मेळाव्याचा उद्देश जिल्ह्यातील एनएसयूआय संघटना […]

1 min read

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्याच्या निषेधार्थ तीव्र निदर्शने. आंदोलन तीव्र करण्याचा मुकुंद सपकाळे यांनी दिला इशारा

Loading

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्याच्या निषेधार्थ तीव्र निदर्शने. आंदोलन तीव्र करण्याचा मुकुंद सपकाळे यांनी दिला इशारा _____________________________________________ जळगाव :- जळगाव शहरातील संविधान प्रेमी जनतेने भारताचे सरन्यायाधीश यांच्यावर झालेल्या बुटफेक प्रकरणा विरुद्ध आकाशवाणी ते जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव परिसरात महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निदर्शने करण्यात आली बुट फेक करण्याऱ्या ॲड. राकेश तिवारी […]

1 min read