13 Mar, 2026

“पत्रकारितेत समाजसेवेची अमूल्य चमक – संजय बाप्पू देशमुख यांचा जीवनप्रवास”

Loading

“पत्रकारितेत समाजसेवेची अमूल्य चमक – संजय बाप्पू देशमुख यांचा जीवनप्रवास” ३ मे १९६६ ला निंबा या साध्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आदरणीय संजय माणिकराव देशमुख (निंबेकर) यांचा आज वाढदिवस आहे. बालपणापासूनच लेखन आणि पत्रकारितेची आवड जपणाऱ्या संजय बाप्पूंनी ‘वृत्तसंजीवनी’ या साप्ताहिकातून कारकीर्दीची सुरुवात केली आणि नंतर ‘विश्वप्रभात’ या साप्ताहिकाद्वारे पत्रकारितेत आपले वेगळे स्थान निर्माण केले. त्यांनी […]

1 min read

जळगाव जिल्ह्यातील मुख्याध्यापक व संस्था चालकांचे नवीन शैक्षणिक धोरणावर केली चर्चा. जळगाव जिल्हा शैक्षणिक संस्था चालक संघटना व जळगाव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांचा उपक्रम

Loading

जळगाव जिल्ह्यातील मुख्याध्यापक व संस्था चालकांचे नवीन शैक्षणिक धोरणावर केली चर्चा. जळगाव जिल्हा शैक्षणिक संस्था चालक संघटना व जळगाव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांचा उपक्रम   जळगांव प्रतिनिधी जळगाव जिल्हा शैक्षणिक संस्था चालक संघटना व जळगाव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन शैक्षणिक धोरणावर जिल्ह्यातील […]

1 min read

चोपड्यात श्री कानुदेवी व श्री कन्हेरदेवाचा शुभलग्न सोहळा उत्साहात संपन्न..* (शेकडों भाविकभक्तांना पुरणपोळीचा महाप्रसाद..बाविस्कर परिवारातर्फे यशस्वी आयोजन)

Loading

*चोपड्यात श्री कानुदेवी व श्री कन्हेरदेवाचा शुभलग्न सोहळा उत्साहात संपन्न..* (शेकडों भाविकभक्तांना पुरणपोळीचा महाप्रसाद..बाविस्कर परिवारातर्फे यशस्वी आयोजन) *चोपडा (प्रतिनिधी):-* शहरातील मल्हारपुरा येथील रहिवासी बाविस्कर कोळी परिवारातर्फे संकल्पित श्री कानुदेवी व श्री कन्हेरदेवांचा शुभलग्न सोहळा शेकडों भाविकभक्त व नगरवासीयांच्या उपस्थितीत विधिवत व भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. खान्देशात कानुबाईचा पारंपारिक लग्नउत्सव सोहळा साजरा केला जातो. यावेळी विविध […]

1 min read

धरणगावात रंगला कुस्त्यांचा जोरदार आखाडा.. ▪️महाराष्ट्र चॅम्पियन पृथ्वीराज पाटील व भारत केसरी शमशाद शेख यांच्यात थरार !….

Loading

धरणगावात रंगला कुस्त्यांचा जोरदार आखाडा.. ▪️महाराष्ट्र चॅम्पियन पृथ्वीराज पाटील व भारत केसरी शमशाद शेख यांच्यात थरार !…. धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव : हनुमान जयंतीनिमित्त आज रोजी खऱ्या कुस्त्यांचा आखाडा धरणगावातील इंदिरा गांधी विद्यालयाच्या मैदानात रंगला. या मैदानात चांदीची गदा व १ लाख रुपये बक्षिसाची कुस्ती पुणे येथील महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील, […]

1 min read

भारतीय संविधानामुळे भारतामध्ये समतावादी समाज व्यवस्था अस्तित्वात आली- प्रा. भरत शिरसाठ *पाचोरा- भडगाव चे आमदार आप्पासाहेब किशोर पाटील यांची कार्यक्रमाला विशेष उपस्थिती*

Loading

भारतीय संविधानामुळे भारतामध्ये समतावादी समाज व्यवस्था अस्तित्वात आली- प्रा. भरत शिरसाठ *पाचोरा- भडगाव चे आमदार आप्पासाहेब किशोर पाटील यांची कार्यक्रमाला विशेष उपस्थिती* ……………………………………… विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित प्रबोधन पर कार्यक्रमात व्याख्याते डॉ भरत शिरसाठ सर यांनी “भारतीय संविधान व बाबासाहेबांना अपेक्षित सामाजिक न्याय” या विषयावर अभ्यासपूर्ण मांडणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती […]

1 min read

सुरेश अहिरे यांना गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान!!!

Loading

सुरेश अहिरे यांना गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान!!! भुसावळ तालुक्यातील तळवेल गावातील नेहरू विद्यालयातील उपक्रमशील मुख्याध्यापक माननीय सुरेश अहिरे सर यांना राज्यस्तरीय गुणवंत पुरस्कार प्रदान करण्यात आला. माननीय सुरेश अहिरे सर शिक्षक परिषदेचे जुने कार्यकर्ते आहेत. शिक्षकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केलेले आहेत. सुरेश अहिरे सरांनी अनेक प्रशिक्षणांना तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केलेले आहे. अगदी […]

1 min read

बाबासाहेबांची जलनीती देशाला सुजलाम सुफलाम बनविल -जयसिंग वाघ

Loading

बाबासाहेबांची जलनीती देशाला सुजलाम सुफलाम बनविल : जयसिंग वाघ भुसावळ :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शंभर वर्षांच्या पुढचा वेध घेणारे दृष्ट्ये नेते होते , त्यांनी मजूर मंत्री असताना काही मोठ्या नद्यांवर धरणं बांधली , जल विद्युत प्रकल्प उभे केले , नदीजोड प्रकल्प राबविले , लाखो एकर शेती ओलिताखाली आणली , शेती करिता पुरेसे पाणी व […]

1 min read

*ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव येथे महामानव भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन*

Loading

ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव येथे महामानव भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन जळगांव प्रतिनिधीए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव येथे महामानव भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त विद्यालयाच्या मुख्याध्यापिका.श्रीमती.प्रणिता झांबरे व पर्यवेक्षक श्री.नरेंद्र पालवे यांच्या शुभ हस्ते भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. प्रणिता झांबरे यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शोषित आणि […]

1 min read

जळगावमध्ये माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम पुरस्कार 2025 प्रदान**

Loading

**जळगावमध्ये माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम पुरस्कार 2025 प्रदान** जळगाव, 13 एप्रिल (रविवार) – टी.एन. हेल्प मल्टीपर्पज सोसायटी, यावल, जि. जळगाव प्रस्तुत माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम पुरस्कार 2025 यावर्षी वितरण करण्यात आला. हा समारंभ रविवारी सकाळी 10 वाजता अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून […]

1 min read

“जयभीम पदयात्रा” जिल्हा प्रशासनाच्या वतीने उत्साहात संपन्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४व्या जयंतीनिमित्त विशेष उपक्रम

Loading

“जयभीम पदयात्रा” जिल्हा प्रशासनाच्या वतीने उत्साहात संपन्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४व्या जयंतीनिमित्त विशेष उपक्रम जळगाव | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहरू युवा केंद्र, मेरा युवा भारत, आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने “जयभीम पदयात्रा” या विशेष उपक्रमाचे आयोजन श्री छत्रपती शिवाजी महाराज […]

1 min read