जळगांव
पूज्य साने गुरुजी यांची जयंती आणि श्रीमंत प्रताप शेठजी यांची पुण्यतिथी साजरी —–
![]()
पूज्य साने गुरुजी यांची जयंती आणि श्रीमंत प्रताप शेठजी यांची पुण्यतिथी साजरी ——-! ! ! अमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत आज 24 डिसेंबर रोजी पूज्य साने गुरुजी यांची जयंती आणि श्रीमंत प्रताप शेठजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रसंगी नाताळbनिमित्ताने सांताक्लॉज च्या वेशभूषेत आलेल्या मितेश पियुष कुमार सोनवणे या […]
चोपडा येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेत कार्तिका चौधरी प्रथम
![]()
चोपडा येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत कार्तिका चौधरी प्रथम चोपडा: महात्मा गांधी शिक्षण मंडळ,चोपडा संचलित कला,शास्र व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात आज माजी आमदार कै.दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील जिल्हास्तरीय कनिष्ठ महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेचे उदघाटन डॉ.दीपक ओंकार पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व कै.दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आले. […]
पूज्य साने गुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालयात संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन
![]()
पूज्य साने गुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालयात संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)- पूज्य सानेबुद्धी ग्रंथालय व मोफत वाचनालयात संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन करण्यात आले. वाचनालयाच्या उपाध्यक्ष प्रा. डॉ माधुरी भांडारकर यांनी गाडगे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे होते. कार्यक्रमास वाचनालयाचे विश्वस्त बापू नगांवकर […]
उज्जैनकर यांचा मुक्ताईनगर तालुका माध्यमिक मुख्याध्यापक संघातर्फे पारंबी विद्यालयात सत्कार
![]()
उज्जैनकर यांचा मुक्ताईनगर तालुका माध्यमिक मुख्याध्यापक संघा तर्फे पारंबी विद्यालयात सत्कार मुक्ताईनगर तालुका मुख्याध्यापक संघाची मासिक सभा नुकतीच नवीन माध्यमिक विद्यालय, पारंबी येथे नुकतीच संपन्न झाली. याप्रसंगी या सभेचे अध्यक्ष मुक्ताईनगर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तथा जे. ई. स्कूलचे प्राचार्य श्री. आर. पी. पाटील सर होते या सभेला प्रमुख उपस्थिती मुक्ताईनगर तालुका शा.पो.वा.चे तालुका अधिक्षक […]
उज्जैनकर फाउंडेशनची झूम मीटिंग संपन्न ,विविध जिल्ह्यांचे समन्वयकांची झाली निवड
![]()
*उज्जैनकर फाउंडेशनची झूम मीटिंग संपन्न* *विविध जिल्ह्यांचे समन्वयकांची झाली निवड* शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जिल्हा जळगाव ची झूम मीटिंग नुकतीच संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या प्रसंगी नुकतेच 30 ऑक्टोबर रोजी झालेल्या दुसरे अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलन पन्हाळा जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी डॉ. श्रीकांत पाटील व कोल्हापूर जिल्हा […]

