13 Mar, 2026

आदर्श आई गौरव पुरस्कार’ने सन्मानित कस्तुराबाई चौधरी –समाजासाठी दीपस्तंभ ठरलेल्या मातृशक्तीचा गौरव

Loading

‘आदर्श आई गौरव पुरस्कार’ने सन्मानित कस्तुराबाई चौधरी –समाजासाठी दीपस्तंभ ठरलेल्या मातृशक्तीचा गौरव धरणगाव प्रतिनिधी येथील श्रीमती कस्तुबाई नारायण चौधरी यांना एरंडोल, येथील ऊर्जा सामाजिक शैक्षणिक संस्था, न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेस व न्यूज खानदेश वार्ता परिवारातर्फे नुकताच स्वातंत्र्यदिनी आई महोत्सव अंतर्गत आदर्श आई गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सहकार भारतीचे राष्ट्रीय मंत्री दिलीपदादा पाटील यांचे […]

1 min read

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मैदानी स्पर्धेचे थाटात उद्घाटन. ( विद्यार्थी व खेळाडूंनी मोबाईल पासून दूर राहून मैदानी खेळ खेळा -मा. नामदार संजय सावकारे

Loading

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मैदानी स्पर्धेचे थाटात उद्घाटन. ( विद्यार्थी व खेळाडूंनी मोबाईल पासून दूर राहून मैदानी खेळ खेळा -मा. नामदार संजय सावकारे.) भुसावळ -केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय यांच्या वतीने दरवर्षी दि. २९ ऑगस्ट, हा दिवस “मेजर ध्यानचंद” यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भारताच्या समृद्ध क्रीडा वारशाचा आणि […]

1 min read

असोदा येथील सार्वजनिक विद्यालयात पर्यावरण पूरक पद्धतीने गणपती बाप्पाचे विसर्जन…

Loading

असोदा येथील सार्वजनिक विद्यालयात पर्यावरण पूरक पद्धतीने गणपती बाप्पाचे विसर्जन… असोदा येथील सार्वजनिक विद्यालयात तीन दिवसीय गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आलं. ढोल ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणूक काढण्यात आली विद्यार्थ्यांनी मिरवणुकीत मनसोक्त नाचून आनंद लुटला. यात विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांना शालेय पोषणासोबतच कढी, खिचडी जिलेबी या स्वरूपात भंडाऱ्याच आयोजन करण्यात […]

1 min read

विज्ञान मेळाव्यात सार्वजनिक विद्यालयाची मोहिनी पाटील प्रथम

Loading

विज्ञान मेळाव्यात सार्वजनिक विद्यालयाची मोहिनी पाटील प्रथम जळगांव प्रतिनिधी प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपुर राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था अंतर्गत घेण्यात आलेल्या अखिल भारतीय तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्यामध्ये ‘क्वाँटम युगाची सुरुवात संभाव्यता व आव्हाने’ या विषयावर झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत असोदा येथील सार्वजनिक विद्यालयाची कु. मोहिनी पाटील विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक मिळवला. हा मेळावा या.दे. पाटील माध्यमिक विद्यालय […]

1 min read

लक्ष्य अचूक… पुष्पराज वाघ यांची रायफल स्पर्धेत ब्राँझ कामगिरी

Loading

  *महाराष्ट्र रायफल असोसिएशन फायर आर्म स्पर्धेत पुष्पराज नारायण वाघ यांनी पटकावले ब्रांझ मेडल* जळगांव प्रतिनिधी महाराष्ट्र रायफल असोसिएशनची फायर आर्म स्पर्धा दि. 22/08/2025 ते 25/08/2025 बालेवाडी पुणे येथे संपन्न झाली त्या स्पर्धेत पुष्पराज नारायण वाघ हा फ्री पिस्तोल, स्टॅंडर्ड पिस्तोल, स्पोर्ट स्पर्धेत पात्र झाला स्टॅंडर्ड फिस्टोर या स्पर्धेत महाराष्ट्र मधून तिसऱ्या क्रमांकावर राहून ब्रांझ […]

1 min read

कोथरुडमधील गणेशोत्सवात श्री राम मंदिराची प्रतिकृती… मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सपत्नीक घेतले गणरायाचे दर्शन*

Loading

*कोथरुडमधील गणेशोत्सवात श्री राम मंदिराची प्रतिकृती… मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सपत्नीक घेतले गणरायाचे दर्शन* पुणे : पुण्यात सर्वत्र गणेशोत्सव दिमाखात साजरा होत आहे. विविध देखावे साकारण्यात आले आहेत. यंदा ऑपरेशन सिंदूर, अयोध्या राम मंदिर, सामाजिक संदेश देणारे देखावे पुण्यात साकारण्यात आले आहेत. कोथरुडमधील गणेशोत्सवात श्री राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. उच्च व तंत्र शिक्षण […]

1 min read

झांबरे विद्यालयात मोदक मेकिंग प्रेझेंटेशन स्पर्धा* *ज्वारीच्या उकडीच्या मोदकाने पटकावला प्रथम क्रमांक*

Loading

*झांबरे विद्यालयात मोदक मेकिंग प्रेझेंटेशन स्पर्धा* *ज्वारीच्या उकडीच्या मोदकाने पटकावला प्रथम क्रमांक*   जळगांव प्रतिनिधी के.सी.ई.सोसायटी संचलित ए .टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात गणेशोत्सवानिमित्त इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोदक स्पर्धा आयोजित केली . सदर स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला .विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या फ्लेवर्सचे व आकाराचे मोदक बनवून त्यांचे खूप सुंदर सादरीकरण केले. सदर स्पर्धेमध्ये ज्वारीपासून बनवलेल्या […]

1 min read

अमळनेरचा जिद्दी तरुण सैय्यद नूरअली SRPF मध्ये दाखल* *गरीब कुटुंबातून शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेत नेत्रदीपक यश*

Loading

*अमळनेरचा जिद्दी तरुण सैय्यद नूरअली SRPF मध्ये दाखल* *गरीब कुटुंबातून शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेत नेत्रदीपक यश* अमळनेर :- जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर गरीब कुटुंबातील होतकरू मुलगा सैय्यद नूरअली कचरोदिन याने थेट स्टेट रिजर्व पोलीस फोर्स (SRPF) मध्ये भरती होऊन संपूर्ण समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श ठेवला आहे. गरिबीशी झुंज देत घडले यश अमळनेर शहरातील मिल […]

1 min read

*समता शिक्षक परिषद आणि समन्वय समितीच्या वतीने शिक्षक आमदार किशोरजी दराडे व उपसंचालक नाशिक यांना निवेदन*, *वेतन स्थकीत असलेल्या शाळांचे वेतन त्वरित सुरू करण्याची मागणी*, *संस्थांतर्गत वादामुळे शिक्षकांवर होणारे अन्याय दूर करण्याची मागणी*

Loading

*✒️समता शिक्षक परिषद आणि समन्वय समितीच्या वतीने शिक्षक आमदार किशोरजी दराडे व उपसंचालक नाशिक यांना निवेदन* *✒️वेतन स्थकीत असलेल्या शाळांचे वेतन त्वरित सुरू करण्याची मागणी* *✒️संस्थांतर्गत वादामुळे शिक्षकांवर होणारे अन्याय दूर करण्याची मागणी* ………………………………………… आज दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी शिक्षण उपसंचालक नाशिक यांचे कार्यालयात शिक्षक आमदार भाऊसो. किशोरजी दराडे यांच्या वतीने शिक्षक दरबाराचे आयोजन […]

1 min read

शालेय बुद्धिबळ स्पर्धेत सेंट अलाॅयसेस हायस्कूल चे वर्चस्व…  पराजय शिकण्याची संधी देतो, तर विजय अहंकाराला जागा न देता नम्र राहण्याची शिकवण देतो.-डी वाय एस पी संदीप गावित. 

Loading

शालेय बुद्धिबळ स्पर्धेत सेंट अलाॅयसेस हायस्कूल चे वर्चस्व… पराजय शिकण्याची संधी देतो, तर विजय अहंकाराला जागा न देता नम्र राहण्याची शिकवण देतो.-डी वाय एस पी संदीप गावित. भुसावळ प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी अधिकारी कार्यालय जळगाव, पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ यांच्याद्वारे सेंट अलॉयसेस स्कूल […]

1 min read