16 Mar, 2026

महसूल दिन २०२५ : जळगाव जिल्ह्यात ७३ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा जिल्हास्तरीय गौरव सोहळा उत्साहात संपन्न*

Loading

  *महसूल दिन २०२५ : जळगाव जिल्ह्यात ७३ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा जिल्हास्तरीय गौरव सोहळा उत्साहात संपन्न* जळगाव, दि. १ ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) – राज्य शासनाच्या निर्देशानुसार दरवर्षी १ ऑगस्ट रोजी साजरा होणारा महसूल दिन यंदा ‘महसूल सप्ताह २०२५’ अंतर्गत जिल्हा स्तरावर विशेष उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने जळगाव जिल्ह्यातील महसूल विभागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ७३ अधिकारी […]

1 min read

“भादली येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेत साक्षरतेच्या दिशेने ठोस पावले!”

Loading

*केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न!!!* भादली बुा – येथील सौ. मि. रा. महाजन प्राथमिक विद्या मंदिर शाळेच्या सभागृहात शिक्षिण विस्तार अधिकारी श्री. विजय पवार तसेच संस्थेचे संचालक श्री. सुनिलदादा अत्तरदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. सदर परिषदेचे अध्यक्ष श्रीमती वैशाली बाविस्कर मॅडम होत्या सदर परिषदेत श्री विजय पवार साहेबांनी मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान अंतर्गत […]

1 min read

महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे महापुरुषांना वंदन!…. अण्णाभाऊ साठे हे सत्याचा शोध घेणारे खरे सत्यशोधक – एच डी माळी

Loading

महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे महापुरुषांना वंदन!…. अण्णाभाऊ साठे हे सत्याचा शोध घेणारे खरे सत्यशोधक – एच डी माळी धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल येथे लोकशाहीर, साहित्यरत्न, सत्यशोधक अण्णाभाऊ साठे जयंती व लो.बाळ गंगाधर टिळक स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी डी पाटील […]

1 min read

म्युनिसिपल हायस्कूल येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी*

Loading

*म्युनिसिपल हायस्कूल येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी*   भुसावळ – नगरपरिषद संचलीत म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली त्याप्रसंगी अण्णाभाऊ साठे यांना माल्यार्पण करताना शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सरला सावकारे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस व डॉ. प्रदीप साखरे यांनी लोकमान्य टिळक, […]

1 min read

सार्वजनिक विद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे* *यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन*

Loading

*सार्वजनिक विद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे* *यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन* आसोदा :- सार्वजनिक विद्यालय असोदा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मंचावर उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारलेला व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची प्रतिकृती साकारलेला विद्यार्थी कृष्णा कुंभार, लोकमान्य टिळक यांची […]

1 min read

अध्ययन स्तर पडताळणी वस्तूनिष्ठ व्हावी – विजय पवार शिक्षण विस्तार अधिकारी*

Loading

*अध्ययन स्तर पडताळणी वस्तूनिष्ठ व्हावी – विजय पवार शिक्षण विस्तार अधिकारी* जळगाव -पंचायत समिती शिक्षण विभाग अंतर्गत नशिराबाद मराठी केंद्राची शिक्षण परिषद केंद्र शाळा नशिराबाद येथे घेण्यात आली. अध्यक्ष स्थानी शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार होते. विद्यार्थी निपुण होण्यासाठी शिक्षक-विद्यार्थी आंतरक्रिया प्रभावी होणे आवश्यक आहे, तसेच विद्यार्थ्यांची अध्ययन स्तर निश्चिती वस्तूनिष्ठपणे करुन शैक्षणिक उपाययोजना करावी […]

1 min read

विश्व मानवी तस्करी विरोधी दिवस’ जळगाव जिल्ह्यात जनजागरण कार्यक्रम , आरपीएफ अधिकारी यांचा विशेष सत्कार

Loading

‘विश्व मानवी तस्करी विरोधी दिवस’ जळगाव जिल्ह्यात जनजागरण कार्यक्रम आरपीएफ अधिकारी यांचा विशेष सत्कार जळगांव प्रतिनिधी 30 जुलै जागतिक मानवी तस्करी विरोधी दिवसानिमित्त जळगाव रेल्वे स्थानकात जिल्हा महिला व बाल विकास विभाग, आधार बहुउद्देशीय संस्था, रेल्वे सुरक्षा बल (RPF) जळगाव आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ३० जुलै रोजी जनजागृती कार्यक्रम संपन्न […]

1 min read

म.सा.प.निमंत्रित सदस्यपदी धरणगांवचे प्रा.बी.एन.चौधरी :

Loading

म.सा.प.निमंत्रित सदस्यपदी धरणगांवचे प्रा.बी.एन.चौधरी : अमळनेर प्रतिनिधी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अमळनेर शाखेची नुतन कार्यकारिणी नुकतीच जाहिर झाली असून कार्यकारिणीच्या निमंत्रित सदस्यपदी खान्देशातील सुप्रसिध्द साहित्यिक प्रा.बी.एन.चौधरी यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे. मसापचे नुतन अध्यक्ष संदीप घोरपडे यांनी एका पत्रान्वये ही घोषणा केली. प्रा. चौधरी हे लेखक, कवी, व्यंगचित्रकार, पत्रकार, गझलकार, वक्ता म्हणून महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. […]

1 min read

स्त्री साहित्यातील नवचैतन्य –’काव्यधारा’ काव्यसंमेलन ३ ऑगस्टला जळगावात”

Loading

“स्त्री साहित्यातील नवचैतन्य –’काव्यधारा’ काव्यसंमेलन ३ ऑगस्टला जळगावात” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) दिनांक ३ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ठिक १० वाजेपासून आम्ही सिध्दलेखिका शाखा जळगाव च्या वतीने काव्यधारा काव्यसंमेलचे जळगाव येथे अभियंता भवन महाबळ मध्ये आयोजन करण्यात आले आहे. फक्त महिलांसाठी असणाऱ्या या काव्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध कवयित्री मायाताई धुप्पड असून आम्ही सिध्दलेखिका संस्थेच्या खान्देश विभाग प्रमुख प्रा.संध्या […]

1 min read

रोटरी इंटरॅक्ट क्लबतर्फे सार्वजनिक विद्यालय असोदा येथे वह्या वाटप उपक्रम संपन्न*

Loading

*रोटरी इंटरॅक्ट क्लबतर्फे सार्वजनिक विद्यालय असोदा येथे वह्या वाटप उपक्रम संपन्न* जळगाव – सार्वजनिक विद्यालय असोदा येथे रोटरी इंटरॅक्ट क्लबच्या वतीने गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी वह्या वाटप उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री .अनिल महाजन होते प्रमुख पाहुणे रोटेरियन श्री चंदन महाजन, योगेश चौधरी, रितेश जैन मुख्याध्यापक डॉ.मिलिंद बागुल, पर्यवेक्षक एल.जे.पाटील उपस्थित होते. रो. […]

1 min read