13 Mar, 2026

_भारतीय स्वातंत्र्याच्या 79 व्या दिनी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण_* *जळगाव जिल्ह्याची अर्थव्यवस्था 25 बिलियन डॉलर्स करण्यासाठी शासन आणि प्रशासन प्रयत्नशील – पालकमंत्री गुलाबराव पाटील* ▪️ *शेतकरी कल्याण, महिला सबलीकरण, आरोग्य, पायाभूत सुविधा, ग्रामविकास भरीव योगदानासाठी प्रगतीसाठी प्रयत्न*

Loading

*_भारतीय स्वातंत्र्याच्या 79 व्या दिनी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण_* *जळगाव जिल्ह्याची अर्थव्यवस्था 25 बिलियन डॉलर्स करण्यासाठी शासन आणि प्रशासन प्रयत्नशील – पालकमंत्री गुलाबराव पाटील* ▪️ *शेतकरी कल्याण, महिला सबलीकरण, आरोग्य, पायाभूत सुविधा, ग्रामविकास भरीव योगदानासाठी प्रगतीसाठी प्रयत्न* ▪️ *जिल्ह्याची सुरक्षा आणि प्रशासकीय सुधारणा या सर्व क्षेत्रात जिल्ह्याची भरीव प्रगती* जळगाव दि. 15 ऑगस्ट […]

1 min read

जळगावच्या महिला व बालकल्याण भवनचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण* *महिला सक्षमीकरणासाठी कृतीशील पाऊल; महिलांच्या विकासासाठी सात कार्यालय काम करणार एका छताखाली* – *पालकमंत्री गुलाबराव पाटील*

Loading

*जळगावच्या महिला व बालकल्याण भवनचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण* *महिला सक्षमीकरणासाठी कृतीशील पाऊल; महिलांच्या विकासासाठी सात कार्यालय काम करणार एका छताखाली* – *पालकमंत्री गुलाबराव पाटील* ▪️ *सहा कोटीत उभे राहिले नावीन्यपूर्ण भवन* जळगाव दि. 15 ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) – महिलांच्या सक्षमीकरणासाठी फक्त तोंडी बोलून नाही तर कृतीशील काम करून महिलांच्या प्रगतीसाठी अत्यंत सुबक आणि नावीन्यपूर्ण महिला […]

1 min read

जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांच्या कामगिरीबद्दल गौरव* ▪️ *पालकमंत्री गुलाबराव पाटील, खा. स्मिता वाघ, आ. सुरेश ( राजू मामा ) यांच्या हस्ते झाला गौरव*

Loading

*जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांच्या कामगिरीबद्दल गौरव* ▪️ *पालकमंत्री गुलाबराव पाटील, खा. स्मिता वाघ, आ. सुरेश ( राजू मामा ) यांच्या हस्ते झाला गौरव* जळगाव दि. 15 ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) – भारतीय स्वातंत्र्याच्या ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित मुख्य ध्वजारोहण समारंभानंतर विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय व आदर्श कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, संस्था, […]

1 min read

म्युनिसिपल हायस्कूल येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण उत्साहात संपन्न

Loading

म्युनिसिपल हायस्कूल येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण उत्साहात संपन्न   भुसावळ – नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे ७९ व्या स्वातंत्र्यदिना निमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला.संपूर्ण शाळा रांगोळ्या, पताकांनी सजविण्यात आली होती व सकाळपासून देशभक्तीपर गीतांनी शालेय परिसर दणांनला होता. अतिशय प्रसन्न वातावरणात शाळेचे मुख्याध्यापक एस.जी. मेढे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सदर प्रसंगी शाळेच्या जेष्ठ […]

1 min read

महात्मा फुले हायस्कूल येथे स्वातंत्र्य दिन व बक्षिस वितरण समारोह संपन्न !….

Loading

महात्मा फुले हायस्कूल येथे स्वातंत्र्य दिन व बक्षिस वितरण समारोह संपन्न !…. धरणगांव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे ७९ वा स्वातंत्र्य दिन व बक्षिस वितरण समारोह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. एस.एस.सी.बोर्डाच्या परीक्षेत शाळेतून प्रथम आलेली विद्यार्थिनी नंदिनी भोई हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात […]

1 min read

राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन… गिरणाचे आवर्तन सोडण्याची केली मागणी…

Loading

राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन… गिरणाचे आवर्तन सोडण्याची केली मागणी… जळगाव प्रतिनिधी — जळगाव — जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने गिरणेचे आवर्तन सोडण्यात यावे, या संदर्भात निवेदन देण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, आजपर्यंत कालवा समितीची बैठक तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरच पाणी सोडले जात असे परंतु यावेळी चाळीसगाव […]

1 min read

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराज यांची सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती साजरी व वाड्मय मंडळाचे उद्घाटन.

Loading

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराज यांची सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती साजरी व वाड्मय मंडळाचे उद्घाटन. जळगाव: येथील खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात आज संतश्रेष्ठ श्री.ज्ञानेश्वर महाराजांची सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सर्वप्रथम संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा व ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे पूजन करण्यात आले. […]

1 min read

भाषा, संस्कृती आणि सृजनशीलतेचा सोहळा – ए.टी. झांबरे विद्यालयात वाङ्मय मंडळाचे भव्य उद्घाटन

Loading

  भाषा, संस्कृती आणि सृजनशीलतेचा सोहळा – ए.टी. झांबरे विद्यालयात वाङ्मय मंडळाचे भव्य उद्घाटन जळगांव प्रतिनिधी ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव येथे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे व बालकवी त्रंबक बापूजी ठोंबरे यांच्या जयंतीनिमित्त वाङ्मय मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. मुक्ता महाजन माजी विभाग प्रमुख (कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र […]

1 min read

प्रश्न विचारणे हेच मानव असण्याचे लक्षण -प्रसिद्ध विज्ञान लेखक डॉ. नितीन हांडे यांचे प्रतिपादन नोबेल फाउंडेशन तर्फे व्याख्यान संपन्न

Loading

प्रश्न विचारणे हेच मानव असण्याचे लक्षण -प्रसिद्ध विज्ञान लेखक डॉ. नितीन हांडे यांचे प्रतिपादन नोबेल फाउंडेशन तर्फे व्याख्यान संपन्न जळगांव प्रतिनिधी ( – “प्रश्न विचारणे हेच मानव असण्याचे लक्षण आहे ,मानव एकमेव प्राणी प्रश्न विचारू शकतो “असे प्रतिपादन प्रसिद्ध विज्ञान लेखक नितीन हांडे यांनी केले.नोबेल फाउंडेशन आयोजित ‘युवक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन’ या विषयावर आयोजित व्याख्यानात […]

1 min read

पीके अण्णांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा उत्साहात… या वयापर्यंत जगणारी कदाचित ही शेवटची पिढी असेल — प्रा आर एन महाजन

Loading

पीके अण्णांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा उत्साहात… या वयापर्यंत जगणारी कदाचित ही शेवटची पिढी असेल — प्रा आर एन महाजन धरणगाव प्रतिनिधी — पी डी पाटील सर धरणगाव — येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा कृषी विभागाचे निवृत्त कर्मचारी प्रल्हाद कचरू चौधरी उर्फ पीके अण्णांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा (81 वा वाढदिवस) मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. याबाबत सविस्तर वृत्त […]

1 min read