जळगांव
जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची वर्णी: नेतृत्वात नवे पर्व
![]()
जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची वर्णी: नेतृत्वात नवे पर्व अमळनेर प्रतिनिधी जळगाव जिल्हा – गुलाबराव पाटील हे जळगाव जिल्ह्यातील एक अत्यंत प्रभावशाली राजकीय व्यक्तिमत्त्व आहेत, जे सध्या महाराष्ट्र राज्याच्या महायुती सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका निभावत आहेत. त्यांची नेतृत्वशक्ती, आमदार म्हणून केलेले कार्य आणि समाजसेवेतली वडिलोपियन पार्श्वभूमी यामुळे त्यांनी स्थानिक स्तरावर आणि राज्यात एक उत्कृष्ट ओळख […]
झांबरे विद्यालयात कातळ शिल्पावर व्याख्यान*
![]()
*झांबरे विद्यालयात कातळ शिल्पावर व्याख्यान* जळगांव प्रतिनिधी ए.टी झांबरे माध्यमिक विद्यालयात कातळ शिल्प या गुढ आणि रहस्यमय शिल्पा बद्दल राजापूरचे संशोधक आणि सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री ए.के मराठे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये असलेल्या जांभ्या दगडाच्या कातळावर सुमारे दहा ते पंधरा हजार वर्षांपूर्वी माणसाने दगडी हत्यारांच्या सहाय्याने विविध प्राणी पक्षी मनुष्याकृती अशी असंख्य […]
धरणगावच्या सावित्रीच्या लेकीने शिक्षण क्षेत्रात घेतली उंच भरारी !….. डॉ.प्रज्ञा महाजन इंग्रजी विषयात पी एच डी उत्तीर्ण
![]()
धरणगावच्या सावित्रीच्या लेकीने शिक्षण क्षेत्रात घेतली उंच भरारी !….. डॉ.प्रज्ञा महाजन इंग्रजी विषयात पी एच डी उत्तीर्ण धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेची माजी विद्यार्थिनी व सेवानिवृत्त शिक्षक एस ए महाजन सर यांची मुलगी डॉ. प्रज्ञा महाजन – अहिरे ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा […]
भगीरथ च्या दिपाली इंगळे हिस खान्देश स्तरीय तृतीय पुरस्कार
![]()
भगीरथ च्या दिपाली इंगळे हिस खान्देश स्तरीय तृतीय पुरस्कार अमळनेर प्रतिनिधी राष्ट्र सेवा दल आणि अन्नपूर्णा परिवार , पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आणि प. पू. साने गुरुजी यांच्या १२५ व्या शतकोत्तर रजत जयंती निमित्ताने ‘साने गुरुजी प्रेरणा प्रकल्प’ स्पर्धेत कै.सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूल जळगाव या शाळेची कु. दिपाली गोरख इंगळे , इयत्ता […]
काल्पनिक पोथ्या पुराणांची पारायणे बंद करून क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जीवन चरित्रांचे पारायण करा- सिंधु सुतार*
![]()
*काल्पनिक पोथ्या पुराणांची पारायणे बंद करून क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जीवन चरित्रांचे पारायण करा : सिंधु सुतार* काल्पनिक पोथ्या पुराणांची पारायणे बंद करून क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जीवन चरित्रांचे पारायण करा.स्त्रियांच्या सर्वंकष उन्नती ध्यास व सामाजिक सुरक्षेसाठी संघटित व्हा.’ असे प्रतिपादन सिंधु सुतार यांनी अध्यक्षीय भाषणात केले.चंदू अण्णा नगर जळगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले […]
धरणगावात “फुले दाम्पत्य सन्मान दिन “निमित्त रंगभरण स्पर्धा !…. महात्मा फुले व सावित्रीमाईंचे चित्र रंगवुन शैक्षणिक – सामाजीक कार्याला आदरांजली !…
![]()
धरणगावात “फुले दाम्पत्य सन्मान दिन “निमित्त रंगभरण स्पर्धा !…. महात्मा फुले व सावित्रीमाईंचे चित्र रंगवुन शैक्षणिक – सामाजीक कार्याला आदरांजली !… धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल येथे १ जानेवारी फुले दांपत्य सन्मान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले […]
कवी शाश्वत जीवनमूल्यांचा आजीव रक्षणकर्ता असतो : डॉ.अनिल कांबळी, [ अनपेक्षित पुस्तक प्रकाशनाचा सन्मान दिल्याने भारावले सन्मानार्थी ]
![]()
कवी शाश्वत जीवनमूल्यांचा आजीव रक्षणकर्ता असतो : डॉ.अनिल कांबळी, [ अनपेक्षित पुस्तक प्रकाशनाचा सन्मान दिल्याने भारावले सन्मानार्थी ] जळगाव प्रतिनिधी-(विजय लुल्हे) ‘ कवी शाश्वत मूल्यांचा आजीव रक्षणकर्ता असतो ‘ असे मार्मिक भारवोद्गार डॉ.अनिल कांबळी यांनी सत्कारार्थी मनोगतात केले.श्री गजानन हार्ट ॲन्ड आय हॉस्पिटल प्रा.लि.जळगाव आयोजित स्व.गणेश चौधरी सर्वोत्कृष्ट कविता संग्रह व स्व.दिवाकर चौधरी सर्वोत्कृष्ट […]
भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चा जळगाव शहर युनिटने मान्यवरांना केले सन्मानित…..
![]()
भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चा जळगाव शहर युनिटने मान्यवरांना केले सन्मानित….. ================== अवतीभोवती अशी अनेक माणसं आहेत,जी सतत आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करित असतात.काही माणसं मग यासाठी प्रस्थापित व्यवस्थेचा सहारा घेत असतात.तर काही माणसं स्वतःचा स्वाभिमान जपत लोकहिताची कामं कोणत्याही प्रसिध्दी पासुन चार हात लांब रहात कशाचीही अपेक्षा न बाळगता करत […]
अशीही सामाजिक बांधिलकी , आशाबाई बागुल यांच्या वाढदिवसानिमित्त मिष्टान्न भोजनाचा दिव्यांग मुलांनी घेतला आनंद…
![]()
अशीही सामाजिक बांधिलकी आशाबाई बागुल यांच्या वाढदिवसानिमित्त मिष्टान्न भोजनाचा दिव्यांग मुलांनी घेतला आनंद… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) चामुंडा माता बहुउद्देशिय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा पारोळा, जि. जळगांव येथे एक विशेष कार्यक्रम संपन्न झाला. या दिवशी श्री. विलास बागुल (पोलीस कॉन्स्टेबल, अमळनेर पोलीस स्टेशन) त्यांच्या धर्मपत्नी सौ. आशाबाई विलास बागुल यांच्या वाढदिवसानिमित्त […]
महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा !… खेळ खेळल्याने खिलाडूवृत्ती निर्माण होते : जे एस पवार ( मुख्याध्यापक ) मैदानी खेळ खेळल्याने शरीर तंदुरुस्त राहते : एच डी माळी ( क्रीडा विभागप्रमुख )
![]()
महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा !… खेळ खेळल्याने खिलाडूवृत्ती निर्माण होते : जे एस पवार ( मुख्याध्यापक ) मैदानी खेळ खेळल्याने शरीर तंदुरुस्त राहते : एच डी माळी ( क्रीडा विभागप्रमुख ) धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे तीन […]

