सीईटी परीक्षेत अथर्व साखरेचे घवघवीत यश*
1 min read

सीईटी परीक्षेत अथर्व साखरेचे घवघवीत यश*

Loading

*सीईटी परीक्षेत अथर्व साखरेचे घवघवीत यश*

भुसावळ :- भुसावळ येथील ज्ञानज्योती विद्यालयाचा विद्यार्थी अथर्व संजय साखरे याने सीईटी परीक्षेत …. गुण मिळवून ९९:६२ परसेंटाइल्स मिळवून उल्लेखनीय रॅक मिळवलेली आहे. जेईई या परीक्षेत ९७.५५ पर्सेंटाईल मिळाले .त्याला दहावीच्या परीक्षेमध्ये सेंटअलॉयसियस स्कुल भुसावळ येथून92 टक्के व बारावी विज्ञान शाखेतही त्याने ८६.८ गुण मिळवून शाळेत दुसरा क्रमांक मिळविला अथर्वच्या या यशामागे त्याची मेहनत व जिद्द, शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन, व पालकांचे पाठबळ ही त्रीसूची कारणीभूत ठरते आहे. अथर्व हा जिजामाता प्राथमिक विद्यामंदिर खडके येथील मुख्याध्यापक संजय साखरे यांचा मुलगा असून भुसावळ येथील दिगंबर जैन मंदिराचे चेअरमन सतीश साखरे व महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष डॉ. प्रदीप साखरे यांचा पुतण्या आहै. त्याचे शाळेतून, कुटुंबातून समाजातून, व सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *