शासनाच्या ग्रंथ निवड समितीवर सतीश पाटील
1 min read

शासनाच्या ग्रंथ निवड समितीवर सतीश पाटील

Loading

शासनाच्या ग्रंथ निवड समितीवर सतीश पाटील

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
राज्य शासनाचे ग्रंथ निवड समितीची पुनर्रचना केली आहे.समितीच्या अध्यक्षपदी लेखक अभिराय भडकमकर यांची निवड करण्यात आली तर राज्य ग्रंथालयाचे संघाचे प्रतिनिधी म्हणून नाशिक विभागातून सतीश दशरथ पाटील (टिटवीकर) यांची निवड करण्यात आली. ते सार्वजनिक ग्रंथ संघाचे जळगाव जिल्हाध्यक्ष आहेत. ग्रंथ निवड समितीची पूर्व रचना उच्च व तंत्र शिक्षण विभागाने केली आहे. या समितीवर साहित्य संस्थांनी केलेल्या शिफारशीची चार व ग्रंथालय संघाचे सहा विभाग प्रतिनिधी असून या समितीत एकूण १७ सदस्य आहेत. सतीश पाटील यांचे माजी आमदार चिमणराव पाटील, आमदार अमोल पाटील, विभाग संघाचे अध्यक्ष व पदाधिकारी नाशिक डॉ. दत्ता परदेशी, जिल्हा संघाचे पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

चौकट
आमचे मार्गदर्शक व ओबीसी शिक्षक असोसिएशनचे पारोळा तालुका अध्यक्ष सतीश पाटील सर यांची शासनाच्या ग्रंथ निवड समितीवर निवड झाल्याबद्दल मराठी लाईव्ह न्युज च्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *