ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर असोसिएशनची राज्य कार्यकारिणी जाहीर राज्य उपाध्यक्षपदी पुनःश्च भिका चौधरी
1 min read

ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर असोसिएशनची राज्य कार्यकारिणी जाहीर राज्य उपाध्यक्षपदी पुनःश्च भिका चौधरी

Loading

ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर असोसिएशनची राज्य कार्यकारिणी जाहीर
राज्य उपाध्यक्षपदी पुनःश्च भिका चौधरी

अमळनेर प्रतिनिधी- असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर ऑफ इंडिया या संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रदीप कुलकर्णी यांच्या अधिकारांमध्ये राज्य संघटनेची राज्य कार्यकारिणी (2025-26) जाहीर करण्यात आली.
या राज्य कार्यकारणी मधील पदाधिकारी व सदस्य पुढील प्रमाणे- राज्य उपाध्यक्ष – भिका तुकडू चौधरी, पारोळा जि. जळगाव,
गोरख तावरे कराड, सातारा.
राज्यसचिव – सुभाष लहाने बुलढाणा राज्य संघटक – सुमित सुनीलराव कुलकर्णी श्रीरामपूर
महिला आघाडी प्रमुख- सौ.तेजस्विनी सूर्यवंशी सांगली संघटन सचिव- नेताजी मेश्राम गडचिरोली
सहसचिव- हेमंतू देसाई धर्माबाद नांदेड
संघटन सहसचिव- भीमराव ऊल्हारे ,अहिल्यानगर
राज्य कार्यकारिणी सदस्य- सौ.सुमन लक्ष्मण वाकडे परळी वैजनाथ, भगवान नागोराव शहाणे छत्रपती संभाजीनगर, रवींद्र वाघ बुलढाणा, सौ.शोभा जयपुरकर, नागपूर, ओम प्रकाश शिंदे, जालना
विभागीय अध्यक्ष- छत्रपती संभाजीनगर – आत्मलिंग शेटे, परळी वैजनाथ, कोकण- अजित रामनाथ पाटील उरण जिल्हा रायगड, नागपूर- मुकुंद जोशी, गडचिरोली नाशिक- विलास कट्यारे नाशिक, कोल्हापूर- सम्राट दिलीप सनगर, अमरावती- विजय देशमुख अकोला, लातूर- विठ्ठलराव भानुदास राव राऊत.
जिल्हाध्यक्ष- छत्रपती संभाजी नगर- मंगल ताई हिवाळे, जालना- अमित अनिल कुलकर्णी, बीड- दिगंबर माणिकराव सोळंके, हिंगोली- डॉ.प्रल्हाद शिंदे, नांदेड- माहेश्वरी कैलास गायकवाड, पुणे- महेश आनंदा लोंढे, सातारा- खंडू नागू इंगळे, सोलापूर- डॉ.सिद्राम आप्पा येलगरे, नाशिक – नंदलाल जगताप, अहिल्यानगर – जितेंद्र पितळे, जळगाव- डॉ.धनंजय कीर्तने, नंदुरबार- चेतनसिंग राजपूत, धुळे- भालचंद्र पाटील, अमरावती- बंडू कुमार धावणे, बुलढाणा – शौकत शहा घासी शहा, अकोला- आकाश नंदू कोकाटे, कोल्हापूर- विक्रम सिंह पवार, रायगड- आशिष अतुल पाटील यवतमाळ- मनसुख भट्टी. यांचा समावेश आहे.
महत्त्वाचे निर्णय एकत्रितपणे घेण्यासाठी कोअर कमिटी खालील प्रमाणे- आप्पासाहेब पाटील, राष्ट्रीय उपाध्यक्ष, प्रवीण पाटील, राष्ट्रीय सचिव, प्रदीप कुलकर्णी, राज्य अध्यक्ष, गोरख तावरे, राज्य उपाध्यक्ष, भिका चौधरी, राज्य उपाध्यक्ष, सुमित कुलकर्णी, राज्य संघटक, सुभाष लहाने, राज्यसचिव.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *