जळगांव
समता, शिक्षण आणि स्वाभिमानाचा जागर”; परिश्रम निवासी शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
![]()
“समता, शिक्षण आणि स्वाभिमानाचा जागर”; परिश्रम निवासी शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी पारोळा प्रतिनिधी चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर, धुळे संचलित परिश्रम मतिमंद मुला-मुलींची निवासी शाळा, वंजारी खुर्द येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. […]
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे* , *समता सप्ताहात अभिवादन व स्वाभिमान मेळावा उत्साहात संपन्न*
![]()
*संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे* *समता सप्ताहात अभिवादन व स्वाभिमान मेळावा उत्साहात संपन्न* जळगाव, दि. १४ (जिमाका) : “समाजातील असमानता दूर करण्यासाठी संविधानाचा मार्ग स्वीकारणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम तसेच कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण […]
ज्वारीच्या भाकरीवर आणि पिंपळाच्या पानावर साकारली अनोखी कला; चित्रकार सुनिल दाभाडे यांची जागतिक नोंद ,अक्षरांमधून उभी केली बाबासाहेबांची प्रतिमा; कल्पक प्रयोगांनी मिळवली सर्वत्र दाद
![]()
ज्वारीच्या भाकरीवर आणि पिंपळाच्या पानावर साकारली अनोखी कला; चित्रकार सुनिल दाभाडे यांची जागतिक नोंद अक्षरांमधून उभी केली बाबासाहेबांची प्रतिमा; कल्पक प्रयोगांनी मिळवली सर्वत्र दाद जळगाव (प्रतिनिधी) : कला ही केवळ कागद किंवा कॅनव्हासपुरती मर्यादित नसते, तर कलाकाराच्या कल्पकतेतून ती कोणत्याही माध्यमावर साकारू शकते, याचा प्रत्यय जळगाव येथील मानव सेवा विद्यालयाचे उपक्रमशील कलाशिक्षक व अवलिया चित्रकार […]
ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
![]()
ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी जळगाव (प्रतिनिधी) १४/०४/२०२६ : ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे, पर्यवेक्षक […]
धरणगावात क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा ! द्विशताब्दी वर्षानिमित्त रांगोळी स्पर्धा व विद्यार्थिनींनी साकारली सावित्रीमाईंची वेशभूषा !
![]()
धरणगावात क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा ! द्विशताब्दी वर्षानिमित्त रांगोळी स्पर्धा व विद्यार्थिनींनी साकारली सावित्रीमाईंची वेशभूषा ! धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव : येथील सावता महाराज फुळमाळी समाज मोठा माळीवाडा व समस्त माळी समाज पंच मंडळ, लहान माळीवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांचा १९९ व्या जयंतीचा […]
सार्वजनिक विद्यालयात थोर समाजसुधारक महात्मा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन*
![]()
*सार्वजनिक विद्यालयात थोर समाजसुधारक महात्मा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन* असोदा:- सार्वजनिक विद्यालय असोदा येथे थोर समाज सुधारक महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. मंचावर उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थाध्यक्ष अनिलदादा महाजन, संस्थेचे सचिव विलासदादा चौधरी यांच्या हस्ते महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. मंचावर पर्यवेक्षक लालसिंग पाटील, ज्येष्ठ शिक्षिका शुभांगीनी […]
वाघ नगरमध्ये मोफत नेत्र व महाआरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
![]()
वाघ नगरमध्ये मोफत नेत्र व महाआरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद जळगाव प्रतिनिधी : दि. ११ एप्रिल २०२६, शनिवार रोजी महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त वाघ नगर येथील रोहिदास मंगल कार्यालयात ‘सारा फाउंडेशन’ व ‘भीमकन्या ग्रुप, जिजाऊ नगर’ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री […]
बचत गटांच्या महिलांसाठी ‘मर्जिन मनी’ कार्यशाळा उत्साहात; आर्थिक सक्षमीकरणाला नवी दिशा*
![]()
*बचत गटांच्या महिलांसाठी ‘मर्जिन मनी’ कार्यशाळा उत्साहात; आर्थिक सक्षमीकरणाला नवी दिशा* जळगाव दि. १० :- समता सप्ताहानिमित्त समाज कल्याण विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मर्जिन मनी’ कार्यशाळा व महिला मेळावा उत्साहात संपन्न झाला. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता सप्ताहाच्या […]
दहावीनंतर काय करू? जळगावात नोबेल फाउंडेशनचा महासेमिनार , मुंबई व बेंगलोर येथील तज्ञांचे मार्गदर्शन; करिअर निवडीसाठी विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी
![]()
दहावीनंतर काय करू? जळगावात नोबेल फाउंडेशनचा महासेमिनार मुंबई व बेंगलोर येथील तज्ञांचे मार्गदर्शन; करिअर निवडीसाठी विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी जंळगाव प्रतिनिधी: नुकतीच अकरावी प्रवेशाला सुरुवात झालेली आहे. दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांमध्ये दहावीनंतर करिअर कसे निवडावे आणि घडवावे याबद्दल संभ्रम असतो.यासाठी जळगाव येथील अग्रगण्य शिक्षण संस्था नोबेल फाउंडेशन तर्फे दहावीनंतर काय करू या महा सेमिनारचे आयोजन १४ […]
गांधी तीर्थ राज्यस्तरीय स्वच्छ शाळा स्पर्धा २०२६ अंतर्गत ए. टी. झांबरे विद्यालयाचे मूल्यांकन उत्साहात संपन्न
![]()
गांधी तीर्थ राज्यस्तरीय स्वच्छ शाळा स्पर्धा २०२६ अंतर्गत ए. टी. झांबरे विद्यालयाचे मूल्यांकन उत्साहात संपन्न जळगाव (प्रतिनिधी) दि.१०/०४/२०२६ : गांधी तीर्थ राज्यस्तरीय स्वच्छ शाळा प्रतियोगिता २०२६ अंतर्गत जळगाव येथील ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयाने स्वच्छतेच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या शाळांच्या परीक्षण व मूल्यांकन प्रक्रियेअंतर्गत नुकतीच स्पर्धा […]

