25 Jun, 2026

बेसबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी भुसावळ येथे रविवारी निवड चाचणी.

Loading

बेसबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी भुसावळ येथे रविवारी निवड चाचणी. भुसावळ- १८वरिष्ठ राज्य बेसबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी जिल्ह्यातील खेळाडूंसाठी निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन केले आहे. रविवारी (ता.१५) सकाळी ११ वाजता भुसावळ येथील पु.ओ. नाहाटा महाविद्यालय भुसावळ येथे निवड चाचणीचे आयोजन केले आहे.१८ वी वरिष्ठ राज्य पुरुष आणि महिला बेसबॉल अजिंक्यपद स्पर्धा २० ते २२ दरम्यान अमरावती येथे करण्यात […]

1 min read

नोबेल फाउंडेशनच्या यथार्थ जनईकरचे इस्रो येथे प्रशिक्षण पूर्ण. आयआयटी गांधीनगर येथे सन्मानित

Loading

नोबेल फाउंडेशनच्या यथार्थ जनईकरचे इस्रो येथे प्रशिक्षण पूर्ण. आयआयटी गांधीनगर येथे सन्मानित जळगांव प्रतिनिधी- नोबेल फाउंडेशन अनेक वर्षापासून ग्रामीण व शहरी भागात विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात जागृतीसाठी कार्य करीत आहे या कार्याला फळ यायला सुरुवात झालेली आहे.इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) यांच्याद्वारे संचालित युविका (युवा विज्ञानी कार्यक्रम) प्रत्येक वर्षी संपूर्ण भारतात नववी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात […]

1 min read

अंशतः अनुदानित शिक्षकांना वाढीव टप्पा पूर्वलक्षी प्रभावाने त्वरीत लागू करा.-जुक्टो संघटनेची आर्त मागणी.

Loading

अंशतः अनुदानित शिक्षकांना वाढीव टप्पा पूर्वलक्षी प्रभावाने त्वरीत लागू करा.-जुक्टो संघटनेची आर्त मागणी. जळगाव प्रतिनिधी: राज्यातील अंशतः अनुदानित तत्वावरील उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांसह प्राथमिक,माध्यमिक शिक्षकांसाठी वाढीव २०%अनुदानाचा शासन आदेश दि.१४ ऑक्टोबर २०२४ रोजी निर्गमित केला. गत विधिमंडळ अधिवेशनात त्यासाठी अत्यावश्यक आर्थिक तरतूद करणे अपेक्षित होते. मात्र राज्यातील सर्व विभागातील शिक्षक आमदारांनी जोरदार मागणी करूनही शासनाने […]

1 min read

विठ्ठल मंदिर धानवड येथे मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर.

Loading

विठ्ठल मंदिर धानवड येथे मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर. दि. ११/०६/२५ रोजी,श्री. चामुंडामाता होमिओपॅथी मेडिकल कॉलेज व श्री. पी. ई. तात्या पाटील हॉस्पिटल च्या मार्फत धानवड गावातील विठ्ठल मंदिरात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराच्या आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान धानवड गावातील ग्रामस्थांनी या शिबिराचा मोठ्या संख्येने लाभो घेतला.यावेळी होमिओपॅथी तज्ञ डॉ. अमिता श्रीवास्तव […]

1 min read

“माधवराव नानासाहेब पाटील यांचे सेवापुर्तीसम्मान: चोपडा शाखेत भावपूर्ण निरोप”

Loading

“माधवराव नानासाहेब पाटील यांचे सेवापुर्तीसम्मान: चोपडा शाखेत भावपूर्ण निरोप” अमळनेर प्रतिनिधी ग. स. सोसायटी जळगांव अंतर्गत चोपडा शाखा क्र.1शाखाधिकारी मा. नानासाहेब माधवराव हिंमतराव पाटील यांना वयोमानाने नियमानुसार सेवापुर्ती झाल्याने आज त्यांना संस्थेच्या वतीने सहपरिवार निरोप देण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान संस्थेचे माजी संचालक व सहकार गटाचे श्रेष्ठी तात्यासाहेब रमेश शिंदे यांनी स्विकारले. तर शिक्षक […]

1 min read

“23 वर्षांनंतरच्या आठवणी साजऱ्या करत साधना माध्यमिक विद्यालयाचे अभिमानास्पद स्नेहसंमेलन”

Loading

“23 वर्षांनंतरच्या आठवणी साजऱ्या करत साधना माध्यमिक विद्यालयाचे अभिमानास्पद स्नेहसंमेलन”   जळगांव प्रतिनिधी दिनांक 18 मे 2025 रोजी इयत्ता दहावी (क) बॅच 2001/02 च्या विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम साधना माध्यमिक विद्यालय शाखा वसंत साखर कारखाना यांच्या वतीने साधना माध्यमिक विद्यालय कासोदा येथे आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमाची सुरुवात विद्येची आराध्य दैवत सरस्वती मातेच्या पूजनाने कार्यक्रमाचे अध्यक्ष […]

1 min read

ठिय्या आंदोलन… आणि पगार खात्यावर जमा झाले….

Loading

*ठिय्या आंदोलन… आणि पगार खात्यावर जमा झाले….* जळगाव:- जळगाव जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचे एप्रिल महिन्याचे नियमित पगार बिल प्रलंबित होते. सुरवातीला शालार्थ आय् डी घोटाळा.. चौकशीच्या नावाखाली काही दिवस वेतन पथक ट्रेझरीला बिल सादर करत नव्हते.संघटनेने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर वेतन पथकाने बिल सादर केले, परंतु मार्च महिन्यात वेतन पथकाने सादर केलेले बिल मिस […]

1 min read

**सार्वजनिक विद्यालयात तृप्ती बिऱ्हाडे ९३.८०% गुणांसह प्रथम क्रमांकावर!**

Loading

सार्वजनिक विद्यालयात तृप्ती बिऱ्हाडे ९३.८०% गुण मिळवून प्रथम क्रमांक असोदा येथील सार्वजनिक विद्यालयाचा निकाल८२.४४ टक्के लागला असून विद्यालयात तृप्ती दीपक बिऱ्हाडे ही ९३.८०% गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली असून हेमांगी प्रवीण पाटील ९१.२०% (द्वितीय), प्रज्ञा रवींद्र कापडणे ८९.६०% (तृतीय), हरिता मनोहर नारखेडे ८५.४० (चतुर्थ), देवयानी गणेश माळी ८१.४०(पाच) गुण प्राप्त करून प्रथम पाच आलेले […]

1 min read

गटप्रवर्तक तसेच आशा स्वयंसेविकांना दोन गणवेशासाठी बाराशे रुपये मिळणार* *संघटनेच्या पाठपुराव्याला यश- रामकृष्ण बी.पाटील*

Loading

*आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटना* *गटप्रवर्तक तसेच आशा स्वयंसेविकांना दोन गणवेशासाठी बाराशे रुपये मिळणार* *संघटनेच्या पाठपुराव्याला यश- रामकृष्ण बी.पाटील* राज्यातील नागरी आणि ग्रामिण विभागातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना दरवर्षी दोन गणवेशाच्या साड्यांसाठी बाराशे दिले जात होते. परंतु चालू आर्थिक वर्षात शासनाने नागरी विभागातील गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांना दोन गणवेश साडयासाठी बाराशे रुपये आणि ग्रामिण […]

1 min read

देशमुख यांची आरोग्य सेवक पदावरून आरोग्य सहाय्यक पदावर पदोन्नती.

Loading

देशमुख यांची आरोग्य सेवक पदावरून आरोग्य सहाय्यक पदावर पदोन्नती. चोपडा प्रतिनिधी अडावद आरोग्य केंद्रातील वडगाव बु उपकेंद्रात कार्यरत असलेले आरोग्य सेवक- विजय योगराज देशमुख यांची पदोन्नतीने त्यांची यावल तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र- पाडळसे येथे झाली आरोग्य सहाय्यक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या बऱ्याच वर्षा पासून अडावद तथा परिसरात विजय देशमुख यांनी आपल्या कामाच्या तथा […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?