**सार्वजनिक विद्यालयात तृप्ती बिऱ्हाडे ९३.८०% गुणांसह प्रथम क्रमांकावर!**
1 min read

**सार्वजनिक विद्यालयात तृप्ती बिऱ्हाडे ९३.८०% गुणांसह प्रथम क्रमांकावर!**

Loading

सार्वजनिक विद्यालयात तृप्ती बिऱ्हाडे ९३.८०% गुण मिळवून प्रथम क्रमांक

असोदा येथील सार्वजनिक विद्यालयाचा निकाल८२.४४ टक्के लागला असून विद्यालयात तृप्ती दीपक बिऱ्हाडे ही ९३.८०% गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली असून हेमांगी प्रवीण पाटील ९१.२०% (द्वितीय), प्रज्ञा रवींद्र कापडणे ८९.६०% (तृतीय), हरिता मनोहर नारखेडे ८५.४० (चतुर्थ), देवयानी गणेश माळी ८१.४०(पाच) गुण प्राप्त करून प्रथम पाच आलेले आहेत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष अनिल महाजन सचिव विलासराव चौधरी, चेअरमन डी. यू. भोळे, संचालक मंडळ मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल, पर्यवेक्षक एल.जे.पाटील यांनी अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांच्या सत्काराप्रसंगी शुभांगीनी महाजन, किरण तायडे, एस. के. राणे राजपूत, संतोष कचरे, सचिन जंगले, भावना चौधरी, दीपक वाणी, मनोज सावदेकर, विलास जोशी, नितीन नारखेडे, गणेश माळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *