09 Mar, 2026

गोपी गोल्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये किशोरवयीन मुलांसाठी योग शिबिर

Loading

गोपी गोल्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये किशोरवयीन मुलांसाठी योग शिबिर (कृष्णा अरुण महाजन, एरंडोल तालुका प्रतिनिधी) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत योगशास्त्र विभागाच्या प्रथमवर्ष ,द्वितीय सत्राच्या अभ्यासक्रमांतर्गत , विद्यार्थ्यांमार्फत गोपी गोल्ड इंग्लिश मीडियम स्कूल, एरंडोल मध्ये किशोरवयीन मुलां मुलींसाठी योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिराचे उद्घाटन नुकतेच गोपी गोल्ड इंग्लिश मीडियम […]

1 min read

जळगाव जिल्ह्यात लवकरच तक्रार निवारण सभा* माध्यमिक शिक्षक–शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या पाठपुराव्याला यश – तुळशीराम सोनवणे

Loading

*जळगाव जिल्ह्यात लवकरच तक्रार निवारण सभा* माध्यमिक शिक्षक–शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या पाठपुराव्याला यश – तुळशीराम सोनवणे जळगाव  प्रतिनिधी जळगाव जिल्हा शिक्षण अधिकारी कार्यालयात लवकरच तक्रार निवारण सभेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षक–शिक्षकेतर संघटना समन्वय समितीने दिली आहे. जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत समन्वय समितीने सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, माननीय […]

1 min read

. उपराष्ट्रपती यांचा ४ जानेवारी रोजी जळगाव जिल्हा प्रस्तावित दौरा* *जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वतयारी बैठक

Loading

*मा. उपराष्ट्रपती यांचा ४ जानेवारी रोजी जळगाव जिल्हा प्रस्तावित दौरा* *जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वतयारी बैठक* जळगाव, दि. २९ – : भारताचे मा. उपराष्ट्रपती श्री. सी. पी. राधाकृष्णन यांचा रविवार दि. ४ जानेवारी २०२६ रोजी जळगाव जिल्ह्याचा प्रस्तावित दौरा आहे. या दौऱ्याच्या अनुषंगाने आवश्यक पूर्वतयारीबाबत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली विविध यंत्रणांची पूर्वतयारी संदर्भात बैठक आयोजित करण्यात […]

1 min read

मनुदेवी व उनपदेव येथे महात्मा फुले हायस्कूलची शैक्षणिक सहल !…

Loading

मनुदेवी व उनपदेव येथे महात्मा फुले हायस्कूलची शैक्षणिक सहल !… धरणगांव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेची हिवाळी शैक्षणिक सहल श्री क्षेत्र मनुदेवी व उनपदेव येथे काढण्यात आली. चोपडा व यावल तालुक्यातील धार्मिक व ऐतिहासिक क्षेत्र म्हणून या दोन्ही स्थळाकडे पाहिले जाते. खान्देशातील अनेक […]

1 min read

पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांना डॉक्टरेट

Loading

पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांना डॉक्टरेट अमळनेर प्रतिनिधी : भुषण महाजन श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटी संचलित पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयातून दोन विद्यार्थ्यांना एचडी प्रदान झाले *सुरज नंदलाल पाटील* यांनी समाजकार्याच्या पद्धती व त्यांचा जळगाव जिल्ह्यातील समाज उपयोगीता या विषयावर तसेच *भूपेंद्र अमृत गवळे* यांनी धुळे जिल्ह्यातील आदिवासी महिलांचे शैक्षणिक समस्या बद्दलचे अध्ययन […]

1 min read

राज्यस्तरीय क्रीडा यशाचा सुवर्णक्षण : ए. टी. झांबरे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सन्मान 

Loading

राज्यस्तरीय क्रीडा यशाचा सुवर्णक्षण : ए. टी. झांबरे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सन्मान    जळगाव प्रतिनिधी ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथील कु. प्रांजल प्रेमानंद सपकाळे व आयुष संदीप राजपूत या होतकरू विद्यार्थ्यांनी तायक्वांदो, कराटे व मल्लखांब या क्रीडाप्रकारांत राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये अनुक्रमे सुवर्ण व कास्य पदकांची कमाई करून शाळेच्या नावलौकिकात भर घातली आहे. या उल्लेखनीय क्रीडायशाबद्दल […]

1 min read

 ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात क्रीडा सप्ताहाचा उत्साहात शुभारंभ 

Loading

 ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात क्रीडा सप्ताहाचा उत्साहात शुभारंभ    जळगांव प्रतिनिधी ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात आज दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी क्रीडा सप्ताहाला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन आदरणीय श्री. पालवे सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी सर्वप्रथम हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून क्रीडाभावनेला अभिवादन करण्यात […]

1 min read

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय मध्ये माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

Loading

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय मध्ये माजी विद्यार्थी मेळावा संपन्न स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये माजी विद्यार्थी मेळावा संपन्न झाला. यावेळी महाविद्यालयाचे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेले व वेगवेगळ्या शाखेमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे उपप्राचार्य आर बी ठाकरे हे होते. यावेळी पर्यवेक्षिका प्रा स्वाती बऱ्हाटे व समन्वयक प्रा उमेश पाटील उपस्थित होते. […]

1 min read

एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी जिल्हास्तरीय समन्वय बैठक*

Loading

*एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी जिल्हास्तरीय समन्वय बैठक* जळगाव, दि. 24डिसेंबर (जिमाका वृत्तसेवा): जिल्ह्यातील एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या सर्वेक्षणाबाबत पुढील दिशानिर्देश निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय बैठक नुकतिच संपन्न झाली. या बैठकीत जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी भागातील एकल महिला ,विधवा, परितक्त्या, घटस्फोटीत, ४० वर्षांवरील अविवाहित, दिव्यांग तसेच […]

1 min read

आंबेडकरी साहित्याचे गाढे अभ्यासक अरुण सुरवाडे यांचा अजिंठा सोसायटी तर्फे सत्कार संपन्न

Loading

आंबेडकरी साहित्याचे गाढे अभ्यासक अरुण सुरवाडे यांचा अजिंठा सोसायटी तर्फे सत्कार संपन्न ____________________________________________ जळगाव :- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याचे संशोधनात्मक अभ्यास करणारे , सुमारे ८००० पेक्षा अधिक ग्रंथाचे संग्राहक असलेले अरुण सुरवाडे यांनी अलीकडं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महाराष्ट्र शासनातर्फे प्रकाशित होणाऱ्या ४ ग्रंथांचे मुद्रित शोधन करून दिल्याबद्दल येथील अजिंठा हाउसिंग सोसायटी तर्फे जेतवन बुद्ध […]

1 min read