10 Mar, 2026

योग्य आहार ,व्यायाम आणि वैयक्तिक स्वच्छता निरोगी जीवनाची गुरुकिल्ली- डॉ. श्रद्धा चांडक

Loading

योग्य आहार ,व्यायाम आणि वैयक्तिक स्वच्छता निरोगी जीवनाची गुरुकिल्ली. डॉ. श्रद्धा चांडक जळगांव प्रतिनिधी धावपळीच्या जीवनात दैनंदिन कामकाजात माणूस हा स्वतःला विसरत चालल्याने व कामाला अधिक महत्त्व दिल्याने सोबतच व्यसनाधीनतेकडे वळल्याने माणसाचे जीवन व्याधीग्रस्त झाले आहे, निरोगी राहण्यासाठी आणि व्याधीमुक्त होण्यासाठी योग्य आहार व्यायाम आणि वैयक्तिक स्वच्छता हीच आरोग्याची गुरुकिल्ली असल्याचे मत डॉ. श्रद्धा चांडक […]

1 min read

निपुण महाराष्ट्र अभियान प्रभावीपणे राबवा -पाचोरा गटशिक्षणाधिकारी विजय पवार* *शैक्षणिक परिसंवाद उत्साहात संपन्न* पाचोरा शिक्षण विभागाचा उपक्रम

Loading

*निपुण महाराष्ट्र अभियान प्रभावीपणे राबवा -पाचोरा गटशिक्षणाधिकारी विजय पवार* *शैक्षणिक परिसंवाद उत्साहात संपन्न* पाचोरा शिक्षण विभागाचा उपक्रम पाचोरा – येथील पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे ” चला निपुण विद्यार्थी घडवुया” या विषयावर शैक्षणिक परीसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादासाठी वाबळेवाडी व जालिंदर नगर पुणे येथील आंतरराष्ट्रीय शाळा पाहण्यासाठी अभ्यास दौऱ्याला गेलेले शिक्षक,प्रत्येक केंद्रातील दोन उपक्रमशील […]

1 min read

पत्रकारांच्या मुलांसाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चा पुढाकार

Loading

पत्रकारांच्या मुलांसाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चा पुढाकार   जळगांव प्रतिनिधी(बापूराव ठाकरे) राज्यातील सर्व जिल्ह्यांत राबविला अनोखा उपक्रम मागणी केलेल्या प्रत्येकाला शैक्षणिक मदत महाराष्ट्रानंतर सर्व राज्यांत राबवणार उपक्रम मुंबई (प्रतिनिधी) : ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही. ओ. एम. इंटरनॅशनल फोरम’ने राज्यभरातील पत्रकारांच्या मुलांच्या शैक्षणिक गरजा भागवण्यासाठी मोठा पुढाकार घेतला आहे. राज्यातील मागणी असणाऱ्या सर्व जिल्ह्यांत शैक्षणिक किट, […]

1 min read

सेवेतून संघर्ष, संघर्षातून यश – दादासाहेब शालिग्राम भिरुड सरांचा सेवानिवृत्ती प्रवास

Loading

सेवेतून संघर्ष, संघर्षातून यश – दादासाहेब शालिग्राम भिरुड सरांचा सेवानिवृत्ती प्रवास अमळनेर प्रतिनिधी ३० सप्टेंबर २०२५ हा दिवस जळगाव जिल्ह्यातील शैक्षणिक विश्वासाठी खास ठरणार आहे. कारण या दिवशी शिक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे, शैक्षणिक समस्यांचे चुटकीसरशी निराकरण करणारे, शिक्षकांचे खरे कैवारी म्हणून ओळखले जाणारे दादासाहेब शालिग्राम ज्ञानदेव भिरुड सर आज सेवानिवृत्त होत आहेत. एका सामान्य कुटुंबात […]

1 min read

ताओचे मानवतावादी तत्वज्ञान – जगाला चैतन्य देणारे – मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई*

Loading

*ताओचे मानवतावादी तत्वज्ञान – जगाला चैतन्य देणारे : मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई* जगाला शांतीचा संदेश देणारे बुद्ध यांचे समकालीन चीनचे महान तत्त्वज्ञानी लाओत्से यांचे निसर्गप्रधान आणि विज्ञाननिष्ठ विचार हे मानवतेला दिशा देणारे आहेत. या विचारांमुळेच बौद्ध धर्म चीनमध्ये झपाट्याने पसरला. त्यामुळेच आज जगाला युद्ध नव्हे, तर बुद्ध हवेत, असे प्रतिपादन मा. देशाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण […]

1 min read

“महाजन नगर, मेहरूनमध्ये ५०० नागरिकांसाठी मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर – नवरात्री उत्सवात आरोग्यसेवेचा उपक्रम”

Loading

*महाजन नगर मध्ये आरोग्य तपासणी शिबिर* शनिवार दिनांक 27/9/ 2025 रोजी,श्री.महालक्ष्मी मित्र मंडळ महाजन नगर,मेहरून तर्फे _श्री.चामुंडामाता होमिओपॅथी मेडिकल कॉलेज व श्री.पी.ई. तात्या पाटील रुग्णालय जळगाव. यांच्या संयुक्त विद्यमानाने, मेहरूण परिसरातील सर्व नागरिकांसाठी मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 500 नागरिकांची मोफत नेत्र व आरोग्य तपासणी करण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष […]

1 min read

प्लास्टिक जनजागृतीसाठी झटताहेत धरणगावचे चिमुकले*

Loading

*प्लास्टिक जनजागृतीसाठी झटताहेत धरणगावचे चिमुकले* —————————————————– धरणगाव -( प्रतिनिधी ) येथील पी. आर. हायस्कूल या शाळेत प्लास्टिक जनजागृतीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत. शाळेचे मुख्याध्यापक डी.एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेच्या *स्वच्छता ही सेवा* या उपक्रमात विद्यार्थ्यांनी थक्क करणारे प्लास्टिक गोळा केलेले आहे. कोणत्याही कामाची सुरुवात आधी आपल्या स्वतःपासून केली पाहिजे असे सांगत पाटील यांनी […]

1 min read

एआय प्रशिक्षणाला उत्साहपूर्ण प्रतिसाद*

Loading

*एआय प्रशिक्षणाला उत्साहपूर्ण प्रतिसाद* आमच्या ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) विषयावर प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये संगणक कसा विचार करतो, रोबोट कसे काम करतात, तसेच मोबाईल ॲप्स कसे तयार होतात याची माहिती देण्यात आली. शिक्षकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. प्रशिक्षणामुळे शिक्षकांना नवनवीन तंत्रज्ञान समजले आणि भविष्यातील करिअरमध्ये उपयोग होईल असा आत्मविश्वास निर्माण झाला. […]

1 min read

जिवाभावाच्या माणसांनी मी समृद्ध आहे : लक्ष्मणराव पाटील

Loading

जिवाभावाच्या माणसांनी मी समृद्ध आहे : लक्ष्मणराव पाटील धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर आपण जन्माला आलो ह्या क्षणाची दरवर्षी आठवण करून देणारा दिवस म्हणजे वाढदिवस. दररोज अनेक व्यक्तींचे वाढदिवस साजरे होतात. काही लोकं पद – प्रतिष्ठा – पैसा – प्रसिद्धी यामुळे खूप मोठे असतात त्यामुळे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खूप कार्यक्रमांची रेलचेल असते. मी […]

1 min read

धरणगावात परंपरागत उत्सवाची जागा धोक्यात? नागरिकांचा संताप आणि मुख्याधिकारी यांना निवेदन.. ▪️परंपरा जपण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची चेतावणी

Loading

धरणगावात परंपरागत उत्सवाची जागा धोक्यात? नागरिकांचा संताप आणि मुख्याधिकारी यांना निवेदन.. ▪️परंपरा जपण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची चेतावणी प्रतिनिधी । पी डी पाटील ▪️परंपरा जपण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची चेतावणी.. धरणगाव : शहरातील सर्वांचे ग्रामदैवत आईमरी देवी मंदिरासमोरील परंपरागत पवित्र जागेवर नगरपालिकेच्यावतीने सुरू करीत असलेल्या बांधकामामुळे समस्त धरणगाव शहर व परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सदरील नियोजित जागेवर […]

1 min read