जळगांव
जळगाव ग्रंथोत्सव २०२६ ला उत्साहात सुरुवात; वाचनसंस्कृती वृद्धिंगत करण्याचा मान्यवरांनी दिला संदेश*
![]()
*जळगाव ग्रंथोत्सव २०२६ ला उत्साहात सुरुवात; वाचनसंस्कृती वृद्धिंगत करण्याचा मान्यवरांनी दिला संदेश* जळगाव, दि. 24 (जिमाका) : शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, जळगाव व व. वा. वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ ला आज उत्साहात सुरुवात झाली. ग्रंथोत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी महापौर दिपमाला काळे यांच्या उपस्थित पारंपरिक ग्रंथदिंडी काढून […]
एरंडोल येथे “कमलनाम” साहित्य मंचची स्थापना*
![]()
*एरंडोल येथे “कमलनाम” साहित्य मंचची स्थापना* एरंडोल येथे नववर्ष गुढीपाडवा व २१ मार्च जागतिक कविता दिनाचे औचित्य साधून “कमलनाम” प्रतिष्ठान तर्फे मंचची स्थापना करण्यात आली. तसेच कमलनाम साहित्य मंच द्वारा कवी संमेलनाचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. प्रथम साहित्य मंच व कवी संमेलन बॅनरचे मा. अध्यक्ष सूर्योदय ज्येष्ठ नागरिक संघ श्री अरुण माळी साहेब यांच्या […]
अस्मिता सायकलिंग लिग स्पर्धा मुक्ताईनगर येथे संपन्न*.
![]()
*अस्मिता सायकलिंग लिग स्पर्धा मुक्ताईनगर येथे संपन्न*. मुक्ताईनगर- भारत सरकार अंतर्गत खेलो इंडिया च्या माध्यमातून सायकलिंग फेडरेशन आँफ इंडिया,सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, द सायकलिंग असोसिएशन ऑफ जळगाव जिल्हा यांच्याद्वारे अस्मिता सायकलिंग लिग स्पर्धांचे आयोजन मुक्ताईनगर येथील तालुका क्रीडा संकुल या ठिकाणी करण्यात आले होते. यात विविध शाळेतील 167 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. उत्साह पूर्ण वातावरणात अस्मिता […]
जळगावात २४ व २५ मार्च रोजी ग्रंथोत्सवाचे आयोजन; साहित्य-संस्कृतीचा उत्सव रंगणार*
![]()
*जळगावात २४ व २५ मार्च रोजी ग्रंथोत्सवाचे आयोजन; साहित्य-संस्कृतीचा उत्सव रंगणार* जळगाव, दि. 22. (जिमाका) – शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, जळगाव व व वा वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव ग्रंथोत्सव २०२६ चे आयोजन मंगळवार व बुधवार, दि. २४ व २५ मार्च रोजी करण्यात आले आहे. या दोन दिवसीय ग्रंथोत्सवात […]
नंदिनी पाटील यांचे UPSC यश जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानास्पद – पालकमंत्री गुलाबराव पाटील* , लेवा पाटीदार समाजाच्या इतिहासात सुवर्णक्षण; ऑल इंडिया रँक ५१२ मिळवत ऐतिहासिक झेप
![]()
*नंदिनी पाटील यांचे UPSC यश जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानास्पद – पालकमंत्री गुलाबराव पाटील* लेवा पाटीदार समाजाच्या इतिहासात सुवर्णक्षण; ऑल इंडिया रँक ५१२ मिळवत ऐतिहासिक झेप *जळगाव, प्रतिनिधी (दि. 21 मार्च) : जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण लेवा पाटीदार समाजासाठी कु. नंदिनी संजीव पाटील यांचे UPSC मधील यश अत्यंत अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री म गुलाबराव पाटील यांनी केले. […]
पुस्तकांची गुढी, वाचनाचा संकल्प’, ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात ‘पुस्तकांची गुढी’ उभारून वाचन संस्कृती जपण्याचा संकल्प
![]()
‘पुस्तकांची गुढी, वाचनाचा संकल्प’ ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात ‘पुस्तकांची गुढी’ उभारून वाचन संस्कृती जपण्याचा संकल्प जळगाव: भारतीय संस्कृतीतील नववर्षाचे प्रतीक असलेल्या गुढीपाडव्याचे औचित्य साधून स्थानिक ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात ‘वाचनाचा संकल्प, पुस्तकांची गुढी’ हा अभिनव उपक्रम अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. पारंपारिक गुढीला ज्ञानाची जोड देत, विविध विषयांवरील पुस्तकांची गुढी उभारून त्यांचे पूजन करण्यात आले. […]
नगर परिषद पारोळ्याचा आदर्श उपक्रम : विशेष मुलांसाठी ‘भत्त्यातून’ अन्नधान्य दान , मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या पुढाकारातून समाजाला प्रेरणा; परिश्रम मतिमंद निवासी शाळेला मदतीचा हात
![]()
नगर परिषद पारोळ्याचा आदर्श उपक्रम : विशेष मुलांसाठी ‘भत्त्यातून’ अन्नधान्य दान मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या पुढाकारातून समाजाला प्रेरणा; परिश्रम मतिमंद निवासी शाळेला मदतीचा हात अमळनेर प्रतिनिधी सामाजिक बांधिलकीची जाणीव जपत पारोळा नगर परिषदेने एक प्रेरणादायी उपक्रम राबवला. नगर परिषद पारोळ्याचे मुख्याधिकारी मा. तुषार नेरकर यांनी वंजारी खुर्द (ता. पारोळा, जि. जळगाव) येथील चामुंडा माता बहुउद्देशीय […]
राज्यस्तरीय ज्ञानज्योती* *सावित्रीबाई फुले पुरस्कार* *वितरण सोहळा* *जळगाव जिल्ह्यातून निवेदिता ताठे पुरस्काराने सन्मानित*
![]()
*राज्यस्तरीय ज्ञानज्योती* *सावित्रीबाई फुले पुरस्कार* *वितरण सोहळा* *जळगाव जिल्ह्यातून निवेदिता ताठे पुरस्काराने सन्मानित* अमळनेर प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत दिला जाणारा सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षाचा *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार’* वितरण सोहळा मंगळवार, दिनांक १७ मार्च २०१७ रोजी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ चर्चगेट मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. […]
अस्मिता खेलो इंडिया वूमेन्स सायकलिंग लीग दि.22मार्च रोजी मुक्ताईनगर येथे महिला सायकलपटूंचा थरार
![]()
अस्मिता खेलो इंडिया वूमेन्स सायकलिंग लीग दि.22मार्च रोजी मुक्ताईनगर येथे महिला सायकलपटूंचा थरार मुक्ताईनगर येथे येत्या22 मार्च 2026 रोजी मुलींसाठी अस्मिता खेलो इंडिया वुलमेंन्स सायकलिंग लीग जिल्हास्तर चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील नामांकित महिला सायकलपटू मुक्ताईनगर मध्ये दाखल होणार आहेत. ही लीग 3 गटांमध्ये हेणार असून, त्यामध्ये वुमेन्स हलौट (19 वर्ष व […]
साहित्य अकादमी पुरस्कार जाहिर झाल्याप्रित्यर्थ राजू बाविस्कर यांचा अण्णासाहेब सुपडू सुतार फाऊंडेशन जळगाव तर्फे जाहिर सत्कार*
![]()
*साहित्य अकादमी पुरस्कार जाहिर झाल्याप्रित्यर्थ राजू बाविस्कर यांचा अण्णासाहेब सुपडू सुतार फाऊंडेशन जळगाव तर्फे जाहिर सत्कार* जळगांव विशेष प्रतिनिधी (विजय लुल्हे) जळगाव येथील सुप्रसिद्ध चित्रकार तथा साहित्यिक राजू बाविस्कर लिखित ” काळ्या निळ्या रेषा ” आत्मकथनाला सन २०२५ चा सर्वोच्च साहित्य अकादमी पुरस्कार घोषित झाल्या प्रित्यर्थ राजू बाविस्कर यांचा अण्णासाहेब […]

