25 Jun, 2026

नंदुरबारच्या आदिवासी विद्यार्थ्यांची ऐतिहासिक इस्रो सफर; विज्ञान-तंत्रज्ञानाच्या नव्या विश्वाची ओळख

Loading

  नंदुरबारच्या आदिवासी विद्यार्थ्यांची ऐतिहासिक इस्रो सफर; विज्ञान-तंत्रज्ञानाच्या नव्या विश्वाची ओळख नंदुरबार, प्रतिनिधी : नोबेल फाउंडेशन जळगाव आणि ट्रायबल टॅलेंट सर्च फाउंडेशन, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच एक ऐतिहासिक शैक्षणिक सहल यशस्वीरीत्या संपन्न झाली. नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना भारतीय अवकाश संशोधन संस्थेचा […]

1 min read

के.सी.ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात ज्ञानप्रबोधिनी पुणेचे ‘मैत्री शिबिर’ उत्साहात संपन्न*

Loading

*के.सी.ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात ज्ञानप्रबोधिनी पुणेचे ‘मैत्री शिबिर’ उत्साहात संपन्न* जळगाव, दि. २३ जून २०२६ : के.सी.ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे ज्ञानप्रबोधिनी, पुणे यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसीय ‘मैत्री शिबिर’ उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आले होते. दिनांक २२ जून ते २३ जून २०२६ या कालावधीत पार […]

1 min read

अन्यायकारक संचमान्यते विरोधात विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे २५जून रोजी नाशिक येथे धरणे आंदोलन.

Loading

अन्यायकारक संचमान्यते विरोधात विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे २५जून रोजी नाशिक येथे धरणे आंदोलन. जळगांव प्रतिनिधी नुकताच राज्यातील शिक्षण विभागाद्वारा मागील शैक्षणिक वर्ष २०२५-२६चा संच मान्यता ड्राफ्ट जाहीर केला असून त्यानुसार विज्ञान शाखेतील प्रात्यक्षिक बॅचमधील विद्यार्थी संख्या २०वरुन ३० अथवा ४०करण्याचे नियोजन झालेले असून यामुळे विज्ञान शाखेतील शिक्षक मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त ठरणार आहेत. […]

1 min read

*गोपी गोल्ड इंग्लिश मीडियम स्कूल, एरंडोल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा*

Loading

जळगांव प्रतिनिधी ग्रामीण उन्नती मंडळ संचलित गोपी गोल्ड इंग्लिश मीडियम स्कूल , एरंडोल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन आज सकाळी साजरा करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांकडून योग दिनानिमित्त योगासनांचे धडे कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित श्री भगवती योग क्लासेस, एरंडोल च्या संचालिका देवयानी महाजन मॅडम यांनी गिरवून घेतले.वडगावकर मॅडम यांनी योग दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यक्रमाप्रसंगी श्रीमती […]

1 min read

अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज धरणगाव येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

Loading

अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज धरणगाव येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा धरणगाव प्रतिनिधी – पीडी पाटील सर धरणगाव –येथील अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे आज रोजी *आंतरराष्ट्रीय योग दिवस* उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेतील शिक्षक परवेज शेख यांनी विद्यार्थ्यांना योग व प्राणायाम आदी गोष्टींची माहिती देऊन योगासने व व्यायाम व […]

1 min read

भुसावळात योगमय वातावरण; 21 जून रोजी 30 हजारांपर्यंत विद्यार्थी-शिक्षक करणार सामूहिक योगाभ्यास, जागतिक योग दिनानिमित्त योग प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न; शाळांमध्ये योग व प्राणायामाची व्यापक तयारी

Loading

  भुसावळात योगमय वातावरण; 21 जून रोजी 30 हजारांपर्यंत विद्यार्थी-शिक्षक करणार सामूहिक योगाभ्यास जागतिक योग दिनानिमित्त योग प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न; शाळांमध्ये योग व प्राणायामाची व्यापक तयारी भुसावळ (प्रतिनिधी) : भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार दरवर्षी 21 जून रोजी साजरा होणाऱ्या जागतिक योग दिनानिमित्त भुसावळ शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर योग व प्राणायाम कार्यक्रमांचे […]

1 min read

पुणे येथील ‘समरसता लोककला संमेलनात’ सुप्रसिद्ध कवी प्रा. वा. ना. आंधळे निमंत्रित

Loading

पुणे येथील ‘समरसता लोककला संमेलनात’ सुप्रसिद्ध कवी प्रा. वा. ना. आंधळे निमंत्रित एरंडोल प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य आणि समरसता परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले पहिले ‘समरसता लोककला संमेलन’ रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिर, शिवाजीनगर येथे सकाळी १०.३० वाजल्यापासून दिवसभर उत्साहात […]

1 min read

महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त २०० वृक्षांचे रोपण; २०० ग्रंथांचे वाटप करून साजरा केला महेंद्र तायडे यांचा वाढदिवस ▪️समर्पण बहुउद्देशीय संस्थेचा स्तुत्य उपक्रम; पुढील पाच वर्षांत २ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प

Loading

महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त २०० वृक्षांचे रोपण; २०० ग्रंथांचे वाटप करून साजरा केला महेंद्र तायडे यांचा वाढदिवस ▪️समर्पण बहुउद्देशीय संस्थेचा स्तुत्य उपक्रम; पुढील पाच वर्षांत २ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प धरणगाव प्रतिनिधी 🙁 पी डी पाटील सर) धरणगाव : सध्याच्या काळात वाढदिवस साजरा करण्याच्या बदलत्या पद्धतींमध्ये केक कापणे, फटाक्यांची आतषबाजी, डिजीटल बॅनर्स आणि पार्ट्यांचा […]

1 min read

पल्स पोलिओ व ‘स्टॉप डायरिया’ मोहिमेपूर्वी लासूर येथे आरोग्य कर्मचाऱ्यांचे विशेष प्रशिक्षण २८ जूनच्या पल्स पोलिओ मोहिमेसाठी सज्जता; बालकांच्या आरोग्य संरक्षणासाठी मार्गदर्शन

Loading

पल्स पोलिओ व ‘स्टॉप डायरिया’ मोहिमेपूर्वी लासूर येथे आरोग्य कर्मचाऱ्यांचे विशेष प्रशिक्षण २८ जूनच्या पल्स पोलिओ मोहिमेसाठी सज्जता; बालकांच्या आरोग्य संरक्षणासाठी मार्गदर्शन अमळनेर प्रतिनिधी | चोपडा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, लासूर येथे बुधवार, दि. १७ जून २०२६ रोजी आगामी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम तसेच ‘स्टॉप डायरिया कॅम्पेन’ संदर्भात पूर्वतयारी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. आरोग्य […]

1 min read

ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ स्मृतिदिनानिमित्त ‘माझी जिजाऊ, माझी आई’ वक्तृत्व स्पर्धा उत्साहात

Loading

  ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ स्मृतिदिनानिमित्त ‘माझी जिजाऊ, माझी आई’ वक्तृत्व स्पर्धा उत्साहात जळगाव, दि. १७ जून २०२६ : ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे राजमाता जिजाऊ यांच्या स्मृतिदिनानिमित्त इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी “माझी जिजाऊ, माझी आई” या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये मातृभक्ती, संस्कारमूल्ये, स्त्रीशक्तीबद्दल आदरभाव तसेच राजमाता जिजाऊ […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?