बातमी
भडणे जि प शाळेत विद्यार्थ्यांना तृणधान्ये समावेशक आहार वाटप ,,,,,,,
![]()
भडणे जि प शाळेत विद्यार्थ्यांना तृणधान्ये समावेशक आहार वाटप ,,,,,,,प्रधानमंत्री पोषण शक्ती महिना सप्टेंबर 2023 अंतर्गत आमच्या जि. प. शाळा भडणे ता. शिंदखेडा जि. धुळे येथे आज दि.13 सप्टेंबर 23 रोजी जिल्हा शालेय पोषण आहार अधिक्षिका श्रीम. कुलकर्णी मॅडम, तालुक्याचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर आण्णासाहेब सी. के. पाटील, आमच्या शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय […]
जळगाव तालुकास्तरीय पाककृती स्पर्धा उत्साहात संपन्न
![]()
जळगाव तालुकास्तरीय पाककृती स्पर्धा उत्साहात संपन्नजळगाव -पोषण पंधरवडा अंतर्गत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्यबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी पोषण पंधरवडा साजरा केला जात आहे. या अंतर्गत पालक आणि स्वयंपाकी -मदतनीस यांच्यासाठी जळगाव तालुका स्तरीय तृणधान्य आधारित पाककृती स्पर्धेचे आयोजन दि 15 सप्टेंबर 2023 रोजी अनुभूती शाळेत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शिक्षण विस्तार […]
आर्मी स्कूल मध्ये ‘बैलपोळा’ सण साजरा..
![]()
आर्मी स्कूल मध्ये ‘बैलपोळा’ सण साजरा.. भारत हा कृषिप्रधान देश आहे.देशातील बहुतेक लोक हे शेतकरी आहेत आणि भारतीय संस्कृतीमध्ये बैलपोळा हा शेतकऱ्यांचा मोठा सण मानला जातो.या पार्श्वभूमीवरयेथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्यू.कॉलेजमध्ये प्राचार्य पी.एम.कोळी यांच्या आदेशान्वये बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.आर्मी स्कूल मध्ये बहुसंख्य विद्यार्थी हे शेतकऱ्याची मुलं आहेत. त्यांनाही या सणाची […]
ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजास आरक्षण द्यावे —-अमळनेर येथे समता परिषदेने आंदोलन करून दिले निवेदन
![]()
ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजास आरक्षण द्यावे —- अमळनेर येथे समता परिषदेने आंदोलन करून दिले निवेदन अमळनेर प्रतिनिधी ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजास आरक्षण द्यावे व ओबीसी समाजाची जाती निहाय जनगणना करण्यात यावी या मागणीसाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आज ता.१५ रोजी महात्मा फुले समता परिषदेने […]
आर्मी स्कूलमध्ये ‘हिंदी राष्ट्रभाषा सामान्य ज्ञान प्रतियोगिता’ स्पर्धेचे आयोजन..
![]()
आर्मी स्कूलमध्ये ‘हिंदी राष्ट्रभाषा सामान्य ज्ञान प्रतियोगिता’ स्पर्धेचे आयोजन.. अमळनेर येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्यू.कॉलेज,अमळनेर येथे प्राचार्य पी.एम. कोळी यांच्या मार्गदर्शनानुसार शाळेत ‘राष्ट्रभाषा हिंदी सामान्य ज्ञान प्रतियोगिता 2023’ चे आयोजन करण्यात आले.यात दोन गट करण्यात आले.सहावी ते सातवी चा एक लहान गट होता.तर आठवी ते दहावी हा मोठा गट करण्यात आला होता. यात […]
आर्मी स्कूल मध्ये ‘हिंदी दिवस’ साजरा.
![]()
आर्मी स्कूल मध्ये ‘हिंदी दिवस’ साजरा. अमळनेर येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये 14 सप्टेंबर हा ‘हिंदी दिवस’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री पी.एम.कोळी होते.सुभेदार मेजर श्रीराम पाटील व ज्येष्ठ गणित शिक्षक बी डी पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून होते.तसेच प्रमुख वक्ते म्हणून विद्यालयाचे हिंदी शिक्षक वाय.के.भोई व डी.केे.पारधी […]
राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांवर आधारित कार्यक्रमाचे दूरदर्शनवरून प्रसारण
![]()
राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांवर आधारित कार्यक्रमाचे दूरदर्शनवरून प्रसारण मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांचे वितरण नुकतेच मुंबईत झाले. या सोहळ्यावर आधारित विशेष कार्यक्रमाचे प्रसारण मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून रविवार दि. 17 सप्टेंबर रोजी रात्री 7.30 ते 8.30 या वेळेत करण्यात येणार आहे. समाजाची निःस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा […]
सेंट टेरेसा शाळेत फॅन्सी ड्रेस स्पर्धा संपन्न
![]()
सेंट टेरेसा शाळेत फॅन्सी ड्रेस स्पर्धा संपन्न गणेश हिरवेमुंबई प्रतिनिधी वांद्रे पश्चिम येथील सेंट टेरेसा शाळेत नुकतीच इयत्ता चौथी च्या विद्यार्थ्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा (वेशभूषा स्पर्धा) उत्साहात संपन्न झाली. या मुलांना परिकथांमधील जादुई पात्र ड्रेस परिधान करून येण्याची थीम देण्यात आली होती आणि त्यानुसार अनेक मुलांनी सिंड्रेला, रॉबिनहूड, अल्लादिन, स्नो व्हाईट चा राजकुमार आणि परी, […]
नाशिक येथील सत्यशोधक अधिवेशन बाबत लासूर येथे बैठक संपन्न
![]()
नाशिक येथील सत्यशोधक अधिवेशन बाबत लासूर येथे बैठक संपन्न चोपडा .. 24 सप्टेंबर 1873 साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांचे शिक्षण विषयक कार्य सुरू असताना सनातन वाद्यांचा त्यांना जो अनुभव आला त्या सनातनवादापासून शूद्र/अति शूद्र समाजाची म्हणजेच बहुजनांची मुक्तता व्हावी म्हणून त्यांनी सत्यशोधक समाजाचे निर्मिती केली व देवाच्या भेटीला जाताना मध्यस्थ नाकारला. सारे क्रिया कर्म […]
सिंचन भवनजवळील लीक पाईपलाईनची दखल,धुळे महानगरपालिका कारभाऱ्यांचे जाहीर आभार
![]()
सिंचन भवनजवळील लीक पाईपलाईनची दखल,धुळे महानगरपालिका कारभाऱ्यांचे जाहीर आभार धुळे- येथील साक्री रोडवरील सिंचनभवन लगत वेळोवेळी पाईप लाईन लीक होऊन शेकडो लिटर पाणी वाया जात होते. त्या संदर्भात वृत्तपत्र व समाज माध्यमावर ‘सिंचनभवन जवळ अवतरलेल्या जलधारांनी विद्यावर्धिनी लगतचा हगऱ्या नाला भरून घ्यावा’’ अशा आशयाचे उपरोधीक वृत्त झळकले होते. या वृत्ताची तातडीने दखल घेत महानगरपालिकेच्या कारभाऱ्यांच्या […]

