बातमी
उत्तम कोळंबेकर यांना राष्ट्र स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार
![]()
उत्तम कोळंबेकर यांना राष्ट्र स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार गणेश हिरवेमुंबई प्रतिनिधी गांधी बाल मंदिर हायस्कूल कुर्ला प्राथमिक विभागातील शिक्षक उत्तम कोळंबेकर यांना दिंनाक १७ सप्टेंबर रोजी कामोठे येथे कॉमेडी किंग जॉनी रावत आणि मराठी अभिनेत्री नयन कदम यांच्या हस्ते राष्ट्रस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन कला साधना या सामाजिक संस्थेकडून गौरविण्यात आले.मागील ३० वर्षापासून उत्तम सर […]
परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा या शाळेला 100% अनुदान मिळणेसाठी आ.बच्चूभाऊ कडू यांना निवेदन
![]()
परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा या शाळेला 100% अनुदान मिळणेसाठी आ.बच्चूभाऊ कडू यांना निवेदन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)दिव्यांग कल्याण विभाग महाराष्ट्र शासनातर्फे “दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियान” जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत मा ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू भाऊं कडू यांची भेट अण्णासाहेब योगेश रघुनाथ महाजन सर अध्यक्ष – चामुंण्डा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित […]
महाराष्ट्र आणि काश्मिरच्या नव्या मैत्री पर्वाला सुरूवात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारपासून दोन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यावर
![]()
महाराष्ट्र आणि काश्मिरच्या नव्या मैत्री पर्वाला सुरूवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारपासून दोन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यावर मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून दोन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यावर असून आज दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांचे श्रीनगर येथे आगमन झाले. सरहद संस्थेमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित हम सब एक है या कार्यक्रमासह कारगिल […]
कळमसरेत विजेच्या धक्याने गायीचा जागीच मृत्यू!
नुकसान भरपाईची मागणी
![]()
कळमसरेत विजेच्या धक्याने गायीचा जागीच मृत्यू!नुकसान भरपाईची मागणी कळमसरे ता. अमळनेर —येथे गावात विजेच्या धक्याने गायीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काल ता.16 रोजी घडली. कळमसरे ता. अमळनेर येथील शेतकरी अशोक रघुनाथ पाटील यांनी त्यांच्या घरासमोरील अंगणात दोन गायी, दोन वासरे बांधलेली होती. अशोक पाटील यांच्या अंगणातून महावितरणाच्या विद्युत वाहिनीचा तार गेलेला असल्याने विद्युत खांबावरील तार […]
सुधीर चौधरी गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित..
![]()
सुधीर चौधरी गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित.. अमळनेर प्रतिनिधीउपक्रमशील शिक्षक सुधीर शांताराम चौधरी प्राथमिक शिक्षक तांदळी यांना आदर्श शिक्षक गुणवंत पुरस्काराने जळगाव जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ तर्फे सन्मान करण्यात आला.त्यावेळी जळगांव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष महेशभाऊ चौधरी भाजपा महामंत्री विजुभाऊ चौधरी आमदार राजू मामा भोळे तसेच 💫जयश्रीताई महाजन महापौर व समाजातील सर्व ज्येष्ठ पदाधिकारी यांच्याहस्ते सन्मानपत्र […]
माजी मंत्री विजय नवल पाटलांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट
![]()
माजी मंत्री विजय नवल पाटलांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट अमळनेर प्रतिनिधी- तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्या काळात अपारंपरिक ऊर्जा खात्याचा मंत्री म्हणून काम केले. निसर्ग ऊर्जा चे महत्व सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी माझे काम आजही सुरू आहे. आता तर निसर्ग ऊर्जा ही आजच्या काळाची गरज बनली आहे, असे मत माजी केंद्रीय मंत्री विजय नवल […]
नर्मदा शिक्षण प्रसारक संस्था, जळगाव संचलित मातोश्री मीनाताई ठाकरे प्राथमिक तसेच कैलासवासी शेठ दौलत मोतीराम जगताप माध्यमिक आश्रमशाळा केकतनिंभोरे, तालुका जामनेर येथे शाडू माती पासून पर्यावरण पूरक गणपती बनवण्याची कार्यशाळा
![]()
नर्मदा शिक्षण प्रसारक संस्था, जळगाव संचलित मातोश्री मीनाताई ठाकरे प्राथमिक तसेच कैलासवासी शेठ दौलत मोतीराम जगताप माध्यमिक आश्रमशाळा केकतनिंभोरे, तालुका जामनेर येथे शाडू माती पासून पर्यावरण पूरक गणपती बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेचे प्रशिक्षक मानव शाळा विद्यालय जळगाव येथील कलाशिक्षक सुप्रसिध्द मुर्तीकार सुनिल जी दाभाडे सर हे होते. विद्यार्थ्यांना पर्यावरण पूरक शाडू माती पासून गणपती […]
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 73 व्या वाढदिवसानिमित्त राज्यात “नमो 11 कलमी कार्यक्रम” राबविणार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
![]()
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 73 व्या वाढदिवसानिमित्त राज्यात “नमो 11 कलमी कार्यक्रम” राबविणार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा · महिला सशक्तीकरण अभियानातून 73 लाख महिलांना शासकीय योजनांचा लाभ · नमो कामगार कल्याण अभियानातून 73 हजार बांधकाम कामगारांना सुरक्षा संच · नमो शेततळी अभियानातून 73 हजार शेततळयांची उभारणी · नमो आत्मनिर्भर व सौर ऊर्जा गाव अभियानातून 73 […]
कंत्राटी पद्धतीने होणारी शिक्षक भरती रद्द करा. कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..
![]()
कंत्राटी पद्धतीने होणारी शिक्षक भरती रद्द करा. कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन. ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी ):कंत्राटी पद्धतीने होणारी शिक्षक भरती रद्द करण्याबाबत कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार मा. ज्ञानेश्वर म्हात्रे सरांनी मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांना निवेदना द्वारे विनंती केली आहे.शिक्षकांची भरती कंपन्यांद्वारे कंत्राटी पद्धतीमध्ये होणार आहे अशी […]
32 ऑल इंडिया जी. व्ही. मावलंकर शूटिंग स्पर्धेत सार्जंट पुष्पराज नारायण वाघ ने मिळविले 2 सुवर्णपदक
![]()
32 ऑल इंडिया जी. व्ही. मावलंकर शूटिंग स्पर्धेत सार्जंट पुष्पराज नारायण वाघ ने मिळविले 2 सुवर्णपदक 32 ऑल इंडिया जी. व्ही. मावलंकर शूटिंग स्पर्धा आसणसोल वेस्ट बंगाल या ठिकाणी 9 ते 16/09/2023 पार पडली. 18 महाराष्ट्र बटालियन एनसीसी जळगाव सार्जंट पुष्पराज नारायण वाघ याने 10 मिटर एअर पिस्तोल उत्तम खेळ दाखवत 376/400 स्कोर केला आणि […]

