1 min read

सुधीर चौधरी गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित..

Loading

सुधीर चौधरी गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित..

अमळनेर प्रतिनिधी
उपक्रमशील शिक्षक सुधीर शांताराम चौधरी प्राथमिक शिक्षक तांदळी यांना आदर्श शिक्षक गुणवंत पुरस्काराने जळगाव जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ तर्फे सन्मान करण्यात आला.
त्यावेळी जळगांव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष महेशभाऊ चौधरी भाजपा महामंत्री विजुभाऊ चौधरी आमदार राजू मामा भोळे तसेच 💫जयश्रीताई महाजन महापौर व समाजातील सर्व ज्येष्ठ पदाधिकारी यांच्या
हस्ते सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांचे अभिनंदन मित्र परीवाराने केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *