बातमी
जागतिक क्षयरोग दिनानिमित्त कल्याण पूर्व मध्ये भव्य सायकल रॅली संपन्न.
![]()
जागतिक क्षयरोग दिनानिमित्त कल्याण पूर्व मध्ये भव्य सायकल रॅली संपन्न. ठाणे,( मनिलाल शिंपी):कल्याण कल्याण भारतीय जनता पार्टी कल्याण पूर्व 142 मतदार संघ, तसेच कल्याण पूर्व सायकलिस्ट क्लब यांच्या जागतिक क्षयरोग दिनानिमित्त सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले होते ..या रॅलीमध्ये कल्याण पूर्व मधील महिला मुली मुले आणि पुरुष यांच्याबरोबरच कल्याण पूर्वचे आमदार श्री गणपत शेठ […]
महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त लायन्स क्लब तर्फे उपक्रम
![]()
गांधीजी, शास्रिजी जयंती निमित्त लायन्स क्लब तर्फे उपक्रम अमळनेर प्रतिनिधी येथील लायन्स क्लब तर्फेस्वामी विवेकानंद स्कुल येथे महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त श्रध्दांजली अर्पण करण्यात आली पटांगणात २५ ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.या कार्यक्रमाला इंदूर येथून आलेल्या पी डी जी रश्मी गुप्ता प्रमुख अतिथी होत्या.म्हणून सौ गुप्ताजी उपस्थित होते क्लबचे अध्यक्ष अध्यक्ष दिलीप […]
वादळी पावसामुळे झालेल्या
नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना
बाजार समितीकडून मदतीचा हात!
कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडीच्या स्तुत्य उपक्रमांना
माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा – कपिल पाटील
![]()
.वादळी पावसामुळे झालेल्यानुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनाबाजार समितीकडून मदतीचा हात!कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडीच्या स्तुत्य उपक्रमांनामाझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा – कपिल पाटील ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी) बुधवार दिनांक २७/०९/२०२३ रोजी वादळी वाऱ्यामुळे झालेल्या दुर्घटनेत मोरणी गावचे शेतकरी श्री.बळीराम गणपत शिंदे यांच्या पोल्ट्री फॉर्मची संपूर्ण शेड कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ,तसेच मु .पाचगाव पोस्ट चिंचवली येथील गरीब शेतकरी कै.विलास […]
प्रताप महाविद्यालयात म.गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी
![]()
प्रताप महाविद्यालयात म.गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्ताने अभिवादनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.याप्रसंगी खानदेश शिक्षण मंडळाचे सहचिटणीस डॉ. धीरज वैष्णव, उपप्राचार्य डॉ. जयंत पटवर्धन, प्रा. पराग पाटील, अधिसभा सदस्य प्रा. […]
शिरपूर येथे स्टेअर्स फाऊंडेशन तर्फेजिल्हास्तरीय फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धा संपन्न
![]()
शिरपूर येथे स्टेअर्स फाऊंडेशन तर्फेजिल्हास्तरीय फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धा संपन्न शिरपूर- भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाची मान्यता असलेल्या स्टेअर्स फाऊंडेशनतर्फे धुळे जिल्हास्तरीय मुला-मुलींचे फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेला शिरपुर येथील क्रीडा संकुलात आज प्रारंभ झाला. शिरपुर विभागाचे डी.वाय.एस.पी. सचिन हिरे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले. याप्रसंगी धुळे जिल्हा तालीम संघाचे उपाध्यक्ष चंद्रकांत नाना सैंदाणे, अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे […]
महावीर कॉलनी प्रवेशद्वाराजवळील घाणीच्या वृत्ताची महापालिकेच्या आरोग्य पथकाकडून तात्काळ दखल
![]()
महावीर कॉलनी प्रवेशद्वाराजवळील घाणीच्या वृत्ताची महापालिकेच्या आरोग्य पथकाकडून तात्काळ दखल धुळे- येथील साक्री रोडवरील सप्तश्रृंगी मंदीरालगत असलेल्या महावीर कॉलनी प्रवेश द्वाराजवळ असलेल्या घाणी संदर्भात उपरोधित शब्दात धुळे महानगरपालिकेला आवाहन करण्यात आले होते. त्याची त्वरीत दखल घेत पालिकेचे मावळते उपायुक्त विजय सनेर, आरोग्य निरीक्षक रुपेश पवार, मुकादम संदीप वाघ यांनी त्वरीत दखल घेऊन गटारीवरचे आच्छादन बाजूला […]
स्वच्छ भारत उपक्रम अंतर्गत महावीर चौक अंजुर फाटा येथे स्वच्छता अभियान कार्यक्रम संपन्न!
![]()
स्वच्छ भारत उपक्रम अंतर्गत महावीर चौक अंजुर फाटा येथे स्वच्छता अभियान कार्यक्रम संपन्न!ठाणे:भिवंडी (मनिलाल शिंपी) भिवंडी शहरातील अभिनव हायस्कूल कामतघर ,हालारी विशा ओसवाल हायस्कूल अंजुर फाटा, राधाकृष्ण इंग्रजी हायस्कूल शिवराम नगर कामतघर व शेतकरी उन्नती मंडळ हायस्कूल कोपर यांच्या संयुक्त विद्यमाने भिवंडी महानगरपालिकेचे आयुक्त श्री अजय वैद्य यांच्या खास उपस्थितीत स्वच्छता मोहीम सोमवार दिनांक २/१०/२०२३ […]
भारत मुक्ती मोर्चा आणि सहयोगी संघटनातर्फे धरणगाव बंद व रास्ता रोको..संत – महापुरुषांचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही; राजेंद्र वाघ
![]()
भारत मुक्ती मोर्चा आणि सहयोगी संघटनातर्फे धरणगाव बंद व रास्ता रोको..संत – महापुरुषांचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही; राजेंद्र वाघ धरणगाव प्रतिनिधी – पी.डी.पाटील धरणगाव : सोमवार, दि. २ ऑक्टोबर २०२३ रोजी बहुजन क्रांती मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय (ओबीसी) पिछडावर्ग, छत्रपती क्रांती सेना, मौर्य क्रांती संघ, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, लहुजी क्रांती मोर्चा, राष्ट्रीय […]
अमळनेरला गांधी जयंतीला तहसील समोर मौन सभा..
![]()
अमळनेरला गांधी जयंतीला तहसील समोर मौन सभा.. गणपती विसर्जन वेळेला गोडसे व भिडे फोटो फिरकवल्याने निषेध अमळनेर प्रतिनिधीअमळनेरला महसूल कार्यालयासमोर गणपती विसर्जन वेळेला मिरवणुकीत काही अज्ञात नागरिकांनी भिडे व गोडसे यांचे फोटो भिरकवल्याने अमळनेर शहरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला. यासाठी काही संघटना व पक्षाच्या पदाधिकारी यांनी निषेध करत मौन सभा आयोजित करून निषेध महात्मा […]
महाराष्ट्राला दिशा देणारे मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे होईल – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील
![]()
महाराष्ट्राला दिशा देणारे मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे होईल – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)महाराष्ट्राला दिशा देणारे मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे होईल. असा विश्वास राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन […]

