1 min read

महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त लायन्स क्लब तर्फे उपक्रम

Loading

गांधीजी, शास्रिजी जयंती निमित्त लायन्स क्लब तर्फे उपक्रम

अमळनेर प्रतिनिधी

येथील लायन्स क्लब तर्फे
स्वामी विवेकानंद स्कुल येथे महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त श्रध्दांजली अर्पण करण्यात आली पटांगणात २५ ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.या कार्यक्रमाला इंदूर येथून आलेल्या पी डी जी रश्मी गुप्ता प्रमुख अतिथी होत्या.म्हणून सौ गुप्ताजी उपस्थित होते क्लबचे अध्यक्ष अध्यक्ष दिलीप गांधी व लिनेस अध्यक्ष राजुल गांधी
सचिव दिनेश मणियार,
खजिनदार पंकज मुंदडा,
पिडीजी डॉ .रविंद्रजी कुलकर्णी,
एम जे एफ विनोद अग्रवाल,
कार्यक्रमाचे प्रोजेक्ट चेअरमन निरज अग्रवाल,
प्रसन्नन पारख,
यांना गुप्ता यांनी THINK POSITIVE DREAM HIGH ही पिन भेट दिली.त्यांनी त्यांच्या भाषणात सर्वांचे आभार मानले व क्लब च्या उत्कृष्ठ कार्याचे कौतूक केले
डॉ मंजिरी कुलकर्णी ,जितेंद्र जैन,डॉ मिलिंद नवसारीकर,प्रशांत सिंघवी,जितेंद्र पारख,अनिल रायसोनी,डॉ रविंद्रजी जैन,राजू नांढा,जितेंद्र गोहिल,महावीर पहाडे,सुशील जैन उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *