1 min read

प्रताप महाविद्यालयात म.गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी

Loading

प्रताप महाविद्यालयात म.गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी

अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्ताने अभिवादनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.
याप्रसंगी खानदेश शिक्षण मंडळाचे सहचिटणीस डॉ. धीरज वैष्णव, उपप्राचार्य डॉ. जयंत पटवर्धन, प्रा. पराग पाटील, अधिसभा सदस्य प्रा. डॉ. संदीप नेरकर, प्रा. डॉ. धनंजय चौधरी, प्रा. नितीन पाटील, डॉ. हेमंत पवार, प्रा. अवित पाटील, डॉ. एम. के. महाजन, डॉ. बालाजी कांबळे, आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *