बातमी
दिव्यांग विषयी सहानुभूती नव्हे तर आपुलकी राहावी ;- तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी
![]()
दिव्यांग विषयी सहानुभूती नव्हे तर आपुलकी राहावी ;- तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी धरणगाव प्रतिनिधी -पी.डी.पाटील धरणगांव – दिनांक ३ डिसेंबर, जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिन सामान्य जनतेमध्ये जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने साजरा केला जातो. या दिवशी दिव्यांग व्यक्तिच्या सामाजिक राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक प्रगतीसाठी शासन विविध स्तरावर उपक्रम राबवते. त्यामध्ये विविध […]
आकृतीबंधाच्या नावाखाली सुरु असलेली शिक्षकेत्तरांच्या भरतीवरील बंदी उठवावी : ज्ञानदेव हांडे – खाजगी शिक्षक संघटना
![]()
आकृतीबंधाच्या नावाखाली सुरु असलेली शिक्षकेत्तरांच्या भरतीवरील बंदी उठवावी : ज्ञानदेव हांडे – खाजगी शिक्षक संघटना मुंबई | प्रतिनिधी : राज्यात 2003 पासून आकृतीबंधाच्या नावाखाली शिक्षकेत्तर कर्मचारी भरती बंद आहे. खाजगी अनुदानित शाळांमध्ये काम करण्यासाठी पुरेसा लिपिक वर्ग नाही. स्वच्छतेसाठी सेवक वर्ग देखील नसल्याने संस्थांना शाळा चालविणे अडचणीचे होत आहे. 28 जानेवारी 2019 च्या शासन निर्णयानुसार […]
मंगरूळ येथे सरपंच आणि उपसरपंच दोन्ही शिवसेना (उबाठा) गटाचेच….
![]()
मात्र काही पराभूत व पद न मिळालेले पदाधिकारी बावचळल्याने ते करत आहेत बिनबुडाचे आरोपशिवसेना उबाठा चे तालुका प्रमुख श्रीकांत पाटील मंगरूळ येथे सरपंच आणि उपसरपंच दोन्ही शिवसेना (उबाठा) गटाचेच…. मात्र काही पराभूत व पद न मिळालेले पदाधिकारी बावचळल्याने ते करत आहेत बिनबुडाचे आरोप शिवसेना उबाठा चे तालुका प्रमुख श्रीकांत पाटील अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर तालुक्यातील मंगरूळ […]
चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित, परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा जिल्हा जळगाव.येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त क्रिडा स्पर्धा
![]()
चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित, परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा जिल्हा जळगाव.येथे जागतिक दिव्यांग दिन संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब डॉ.योगेश रघुनाथ महाजन सर अध्यक्ष परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा जिल्हा जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला.विविध क्रिडा स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या ,त्यात गोळा फेक, सॉफ्ट बॉल थ्रो, स्पॉट जम्प […]
अमळनेर जागतिक दिव्यांग दिन सन्मान फाउंडेशन तर्फे विविध कार्यक्रम घेऊन साजरा…
![]()
अमळनेर जागतिक दिव्यांग दिन सन्मान फाउंडेशन तर्फे विविध कार्यक्रम घेऊन साजरा… प्रांताधिकारी,तहसीलदार सह विविध मान्यवरांनी दिली उपस्थिती… अमळनेर :(प्रतिनिधी) ३ डिसेंबर, जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिन सामान्य जनतेमध्ये जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने साजरा केला जातो. या दिवशी दिव्यांग व्यक्तिच्या सामाजिक राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक प्रगतीसाठी शासन विविध स्तरावर उपक्रम राबवते.या […]
महाराष्ट्राला अभिमान वाटेल असे साहित्य संमेलन अमळनेर येथे होईल : डॉ. नरेंद्र पाठक
![]()
महाराष्ट्राला अभिमान वाटेल असे साहित्य संमेलन अमळनेर येथे होईल : डॉ. नरेंद्र पाठक 97 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या समित्यांची घोषणा अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) | अमळनेरला साहित्यिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व औद्योगिक वारसा लाभला आहे. आता 72 वर्षांनंतर अमळनेरला मराठी साहित्य संमेलन होत आहे. अमळनेर येथे होत असलेल्या साहित्य संमेलनाचा संपूर्ण महाराष्ट्राला […]
राज्यभरात ८५०० पत्रकारांच्या आरोग्याची तपासणी
![]()
राज्यभरात ८५०० पत्रकारांच्या आरोग्याची तपासणी मराठी पत्रकार परिषदेच्या शिबिराचा सर्वत्र प्रतिसाद, संकल्पपूर्तीकडे वाटचालएस.एम.देशमुख यांनी मानले सर्वांचे आभार.. मुंबई : मराठी पत्रकार परिषदेच्या ८५ व्या वर्धापन दिनानिमित्त आज रविवारी राज्यभरात विविध जिल्हे, तालुक्यांमध्ये “पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरांचे” आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळाला असून राज्यात तब्बल ८५०० पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्यात आली […]
जायन्ट्स ग्रुप अमळनेर तर्फे दिव्यांग साठी काम करणारी सामाजिक संस्था सन्मान फौंडेशन यांना जायन्ट्स चे सुशांत पाटील यांच्या सहकार्याने ‘जागतिक अपंगत्व दिनानिमित्त’ दिला सन्मान निधी…
![]()
आज जायन्ट्स ग्रुप अमळनेर तर्फे दिव्यांग साठी काम करणारी सामाजिक संस्था सन्मान फौंडेशन यांना जायन्ट्स चे सुशांत पाटील यांच्या सहकार्याने ‘जागतिक अपंगत्व दिनानिमित्त’ सन्मान निधी देण्यात आला या प्रसंगी साने गुरुजी शाळेच्या सभागृहात जायन्ट्स् अध्यक्ष सुनील पंडितराव पाटील यांच्या हस्ते हा निधी देण्यात आला , या कार्यक्रमात प्रमुखउपस्थिती जायन्ट्स चे कार्यकारी संचालक ,सुशांत पाटील B.D.O(class […]
इ.१०वी,१२वी पेपर तपासणी व परीक्षा कामकाज मानधनात वाढ करावी.– जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेची मागणी.
![]()
इ.१०वी,१२वी पेपर तपासणी व परीक्षा कामकाज मानधनात वाढ करावी.– जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेची मागणी. जळगांव: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणेद्वारा संपूर्ण राज्यात दरवर्षी फेब्रुवारी/मार्च महिन्यामध्ये इ.१०वी आणि १२वीची बोर्ड परीक्षा घेण्यात येते. सदर परीक्षा केंद्रांवर काम करणाऱ्या केंद्रप्रमुख, उपकेंद्रप्रमुख, पर्यवेक्षक, लिपिक आणि शिपाई यासारख्या शिक्षक–शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या तसेच परीक्षक व […]
भरवस ग्रुप ग्रामपंचायत च्या उपसरपंचपदी प्रा.डॉ संजय सोनवणे यांची बिनविरोध निवड
![]()
अमळनेर प्रतिनिधी-भरवस ग्रुप ग्राम पंचायत ता अमळनेर येथे डॉ प्रा.श्री.संजय श्रीराम सोनवणे यांची उप सरपंच पदी बिनविरोध निवड झाली त्या वेळी लोकनियुक्त सरपंच सौ हिराबाई दयाराम भिल व सर्व सदस्य अनुक्रमे १) श्रीमती छोटया बाई रंगराव मूसे २) सौ आशाबाई सुदाम अवचीते३) श्री मंगेश साहेबराव पाटील ४) सौ लताबाई बालू पाटील ५) सौ कविता हिरालाल […]

