1 min read

चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित, परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा जिल्हा जळगाव.येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त क्रिडा स्पर्धा

Loading

चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित, परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा जिल्हा जळगाव.येथे जागतिक दिव्यांग दिन संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब डॉ.योगेश रघुनाथ महाजन सर अध्यक्ष परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा जिल्हा जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला.विविध क्रिडा स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या ,त्यात गोळा फेक, सॉफ्ट बॉल थ्रो, स्पॉट जम्प , बादलीत बॉल टाकणे इ. स्पर्धा घेण्यात आल्या.विशेष विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन मनसोक्त आनंद लुटला. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री.रामकृष्ण शेलकर,श्री.प्रताप पाटील,श्री.जगदिश सोनवणे,श्री.विवेक पाटील,श्री.दिपक पानसे, श्री.कुणाल महाजन,श्री.राजेंद्र महाजन,श्री.संजय पाटील यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *