1 min read

भरवस ग्रुप ग्रामपंचायत च्या उपसरपंचपदी प्रा.डॉ संजय सोनवणे यांची बिनविरोध निवड

Loading

जाहिरात….

अमळनेर प्रतिनिधी-भरवस ग्रुप ग्राम पंचायत ता अमळनेर येथे डॉ प्रा.श्री.संजय श्रीराम सोनवणे यांची उप सरपंच पदी बिनविरोध निवड झाली त्या वेळी लोकनियुक्त सरपंच सौ हिराबाई दयाराम भिल व सर्व सदस्य अनुक्रमे १) श्रीमती छोटया बाई रंगराव मूसे २) सौ आशाबाई सुदाम अवचीते३) श्री मंगेश साहेबराव पाटील ४) सौ लताबाई बालू पाटील ५) सौ कविता हिरालाल पाटील ६) श्री रामराव हरचंद पाटील ७) सौ सुनीता अनिल पाटील ८) सौ ज्योतीबाई विश्वास पाटील व ग्राम सेवक श्री विनोद पाटील हजर होते निवडणूक अधिकारी म्हणून श्री माळी साहेब सा.बा. विभाग यांनी काम पाहिले व भरवस लोण पंचम सर्व ग्रामस्थांनी अभिनंदन केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *