जायन्ट्स ग्रुप अमळनेर तर्फे दिव्यांग साठी काम करणारी सामाजिक संस्था सन्मान फौंडेशन यांना जायन्ट्स चे सुशांत पाटील यांच्या सहकार्याने ‘जागतिक अपंगत्व दिनानिमित्त’ दिला सन्मान निधी…
![]()

आज जायन्ट्स ग्रुप अमळनेर तर्फे दिव्यांग साठी काम करणारी सामाजिक संस्था सन्मान फौंडेशन यांना जायन्ट्स चे सुशांत पाटील यांच्या सहकार्याने ‘जागतिक अपंगत्व दिनानिमित्त’ सन्मान निधी देण्यात आला या प्रसंगी साने गुरुजी शाळेच्या सभागृहात जायन्ट्स् अध्यक्ष सुनील पंडितराव पाटील यांच्या हस्ते हा निधी देण्यात आला , या कार्यक्रमात प्रमुखउपस्थिती जायन्ट्स चे कार्यकारी संचालक ,सुशांत पाटील B.D.O(class 1) , जा. अनिल पाटील, जा, प्रो. पी.आर. भावसार सर, जा.महेश पाटील , जा रमेश महाजन, आणि foundation president Nitin wankhede उपस्थित होते.

