बातमी
मराठी पत्रकार परिषदेच्या पाठपुराव्याला घवघवीत यश
![]()
मराठी पत्रकार परिषदेच्या पाठपुराव्याला घवघवीत यश अर्थमंत्र्यांकडून पत्रकार कल्याण निधीत 50 कोटीची वाढ मुंबई- मराठी पत्रकार परिषदेने केलेला पाठपुरावा आणि मागणीनुसार स्व. शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधीच्या ठेवीत आणखी ५० कोटींची वाढ करण्यात आल्याची घोषणा आज अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करतांना केली आहे.. त्यामुळे ठेवीतील रक्कम आता १०० कोटी झाली आहे.. […]
लोककलावंतांना मानधन देण्यासाठी जिल्ह्यातील,प्रचलित कला आणि कलावंतांची संख्या विचारात घेणार-सुधीर मुनगंटीवार
![]()
लोककलावंतांना मानधन देण्यासाठी जिल्ह्यातील प्रचलित कला आणि कलावंतांची संख्या विचारात घेणार -सुधीर मुनगंटीवार मुंबई प्रतिनिधी-उदय नरे मुंबई, दि. ९ – महाराष्ट्रात लोककलांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. लोक कलावंतांच्या समस्यांबाबत सर्वंकष निर्णय घेण्यासाठी समिती नेमण्यात आली असून त्याचा अहवाल विभागास नुकताच प्राप्त झाला आहे. या अहवालातील निष्कर्ष तपासून प्रत्येक जिल्ह्यात जपली जात असलेली कला आणि कलावंत यांची […]
जुन्या पेन्शनसाठी अनिल बोरनारे आक्रमक
![]()
जुन्या पेन्शनसाठी अनिल बोरनारे आक्रमक १४ मार्चपासूनच्या बेमुदत संपाला अनिल बोरनारे यांचा पाठिंबा मुंबई,ठाणे (मनिलाल शिंपी) १ नोव्हेंबर २००५ पूर्वी व त्यानंतर रुजू झालेल्या सर्व शासकीय कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतरांना जुनी पेन्शन लागू करावी या मागणीसाठी पुकारलेल्या बेमुदत संपाला मुंबई मराठी अध्यापक संघाचे कार्यवाह अनिल बोरनारे यांनी पाठिंबा दिला असून लवकरात लवकर जुनी पेन्शन योजना लागू करण्याची […]
माणुसकी समुहातर्फे संत सेना महाराज यांची जयंती साजरी
![]()
माणुसकी समुहातर्फे संत सेना महाराज यांची जयंती साजरी दि. 8/3/2023 रोजी जटवाडा रोड स्थित सारा वैभव परिसरात माणूसकी समुहातर्फे श्री संत सेना महाराज जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली तसेच जागतिक महिला दिना निमित्ताने सावित्रीबाई फुले यांच्या पावलावर पाऊल टाकुन बेवारसाच्या हितासाठी काम करनाऱ्या समाजसेविका सौ.पुजा यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी समाजसेवक सुमित पंडीत […]
शिवरथ प्रतिष्ठानच्या वतीने महिला दिनाच्या निमित्ताने रक्तगट तपासणी शिबिर
![]()
शिवरथ प्रतिष्ठानच्या वतीने महिला दिनाच्या निमित्ताने रक्तगट तपासणी शिबिर अमळनेर प्रतिनिधी शिवरथ प्रतिष्ठान,८५/ ब ‘ शिवनेरी’ प्रतापमिल कंपाउंड येथे जागतिक महिला दिन ,रक्त गट तपासणी शिबीर राच्या माध्यमातून साजरा करण्यात आला त्यावेळी जि.प.सदस्य ताईसाहेब सौ.जयश्री अनिल पाटील, शिवश्री नानासाहेब मनोहर निकम,शिवश्री बापूसाहेब प्रा.अशोक पवार ,शिवश्री संजय सुर्यवंशी,श्री रविंद्र जैन ,शिवश्री प्रदिप सिंगाणे,सौ सिंगाणे मँडम,सौ.नम्रता पाटील,सौ.स्मिता […]
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशन तर्फे शिलाई मशीन वाटप.
महिला सक्षम करण्याची अत्यंत गरज – भारती म्हस्के
![]()
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशन तर्फे शिलाई मशीन वाटप.महिला सक्षम करण्याची अत्यंत गरज – भारती म्हस्के जळगांव(प्रतिनिधी) – जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव व मौलाना आझाद अल्पसंख्यांक फाउंडेशन,संस्कार ऊर्जा सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त मोहाडी येथील विधवा गरजू महिलेस कुटूंबाच्या उदरनिर्वाह साठी शिलाई मशीन सरकारी वकील स्वाती निकम […]
संत नामदेव महाराज यांची जयंती कार्यक्रम शासनाच्या अध्यादेशात घेण्यासाठी मा. जिल्हाधिकारी यांना निवेदन -.
![]()
संत नामदेव महाराज यांचे जयंती कार्यक्रम शासनाच्या अध्यादेशात घेण्यासाठी म. जिल्हाधिकारी यांना निवेदन -. जळगाव (मनिलाल शिंपी ):श्री क्षत्रिय अहीर शिंपी संत नामदेव महाराज यांचे जयंती कार्यक्रम शासनाच्या अध्यादेशात घेण्यासाठी म. जिल्हाधिकारी यांना निवेदन -. श्री क्षत्रिय अहीर शिंपी समाज एकता बहुउद्देशीय संस्था व शिंपी समाज नामविश्व फाऊंडेशन, श्री क्षत्रिय अहीर शिंपी समाज पिंप्राळा यांचे […]
शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांच्या कामाचा धुमधडाका
![]()
शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांच्या कामाचा धुमधडाका मुंबई ठाणे विभागीय प्रतिनिधी ( मनिलाल शिंपी ) ठाणे जिल्ह्यातील विविध शाळांची मुख्याध्यापक, शिक्षकांची, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अनेक दिवसापासून प्रलंबित असली कामे सोडवण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत समस्या घेऊन आल्या शिक्षकांच्या उपस्थितीत बैठक झाली* *सुमारे 200 शिक्षक शिक्षकेतर बंधू-भगिनी आपल्या शैक्षणिक समस्या घेऊन आलेल्या होत्या, आमदार ज्ञानेश्वर […]
शिवनगरी संकुल सोसायटी मोहने येथे होळी उत्सव उत्साहात साजरा .
![]()
शिवनगरी संकुल सोसायटी मोहने येथे होळी उत्सव उत्साहात साजरा . ठाणे कल्याण ( प्रतिनिधी ):कल्याण तालुक्यातील आंबिवली मोहने येथील शिवनगरी संकुल सोसायटीमध्ये भारतीय संस्कृतीनुसार, एकात्मतेचे खेळीमेळीच्या, आनंदमयी वातावरणात सोसायटीचे उत्सव कमिटीचे अध्यक्ष महेंद्र सुक्रे, खजिनदार धनंजय घिवारे,ज्येष्ठ नागरिक यादव काका, निवृत्ती सावकारे, महिला मंडळ यांचे विशेष उपस्थितीत होळी उत्सव पूजन करण्यात आले.यावेळी सोसायटीचे खजिनदार सचिन […]
डोंबिवली येथील टिळकनगर विद्यालयात जागतिक महिला दिनानिमित विविध कार्यक्रमांचे आयोजन.
![]()
डोंबिवली येथील टिळकनगर विद्यालयात जागतिक महिला दिनानिमित विविध कार्यक्रमांचे आयोजन. मुंबई ,ठाणे( मनिलाल शिंपी): ८ मार्च रोजी टिळकनगर विद्या मंदिर या शालेच्या सकाळ सत्रातील स्काऊट- गाईड पथकाच्या वतीने महिला दिन साजरा करण्यात आला. सकाळ विभागातील पर्यवेक्षक नामदेव चौधरी यांच्यासह सकाळ सत्रातील नवदुर्गा म्हणजेच नऊ सहाय्यक शिक्षिका व्यासपीठावर विराजमान झालेल्या होत्या. पुरुष शिक्षकांच्या वतीने महिला शिक्षिका […]

