1 min read

संत नामदेव महाराज यांची जयंती कार्यक्रम शासनाच्या अध्यादेशात घेण्यासाठी मा. जिल्हाधिकारी यांना निवेदन -.

Loading

संत नामदेव महाराज यांचे जयंती कार्यक्रम शासनाच्या अध्यादेशात घेण्यासाठी म. जिल्हाधिकारी यांना निवेदन -.

जळगाव (मनिलाल शिंपी ):श्री क्षत्रिय अहीर शिंपी संत नामदेव महाराज यांचे जयंती कार्यक्रम शासनाच्या अध्यादेशात घेण्यासाठी म. जिल्हाधिकारी यांना निवेदन -. श्री क्षत्रिय अहीर शिंपी समाज एकता बहुउद्देशीय संस्था व शिंपी समाज नामविश्व फाऊंडेशन, श्री क्षत्रिय अहीर शिंपी समाज पिंप्राळा यांचे वतीने म.जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले. समस्त शिंपी समाजाचे आराध्य दैवत श्री राष्ट्रसंत शिरोमणी नामदेव महाराज यांचे महाराष्ट्र शासन यांनी जानेवारी २०२३ च्या प्रसिद्ध झालेल्या अध्यादेशात जयंती कार्यक्रम समाविष्ट न केल्याने समस्त शिंपी समाजाचे प्रतिनिधी यांनी आज म.जिल्हाधिकारी जळगाव यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून त्यांना सविस्तर निवेदन देण्यात आले.यावेळी म.उपजिल्हाधिकारी प्रविण महाजन साहेब यांनी लवकरात लवकर निवेदन शासन स्तरापर्यंत पोहचवितो असे आश्वासन शिंपी समाजाचे प्रतिनिधी यांना दिले. यावेळी अ.भा.शिंपी समाज मध्यवर्ती संस्थेचे उपाध्यक्ष श्री शिवाजीराव शिंपी, सहसचिव संजय जगताप श्री क्षत्रिय अहीर शिंपी समाज एकता बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष नानाभाऊ कापडणे नामविश्व फाऊंडेशनचे अध्यक्ष बाळकृष्ण देवरे श्री क्षत्रिय अहीर शिंपी समाज पिंप्राळा अध्यक्ष यशवंत शिंपी एकता बहुउद्देशीय संस्थेचे सचिव सुजित जाधव कोषाध्यक्ष चंद्रकांत जगताप, प्रशांत कापूरे, श्रीराम सोनवणे, दिपक निकुंभ,युधीश खैरनार, किशोर निकुंभ, सुधाकर खैरनार,संदीप जगताप इ.उपस्थित होतेसमाज एकता बहुउद्देशीय संस्था व शिंपी समाज नामविश्व फाऊंडेशन, श्री क्षत्रिय अहीर शिंपी समाज पिंप्राळा यांचे वतीने म.जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले. समस्त शिंपी समाजाचे आराध्य दैवत श्री राष्ट्रसंत शिरोमणी नामदेव महाराज यांचे महाराष्ट्र शासन यांनी जानेवारी २०२३ च्या प्रसिद्ध झालेल्या अध्यादेशात जयंती कार्यक्रम समाविष्ट न केल्याने समस्त शिंपी समाजाचे प्रतिनिधी यांनी आज म.जिल्हाधिकारी जळगाव यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून त्यांना सविस्तर निवेदन देण्यात आले.यावेळी म.उपजिल्हाधिकारी प्रविण महाजन साहेब यांनी लवकरात लवकर निवेदन शासन स्तरापर्यंत पोहचवितो असे आश्वासन शिंपी समाजाचे प्रतिनिधी यांना दिले. यावेळी अ.भा.शिंपी समाज मध्यवर्ती संस्थेचे उपाध्यक्ष श्री शिवाजीराव शिंपी, सहसचिव संजय जगताप श्री क्षत्रिय अहीर शिंपी समाज एकता बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष नानाभाऊ कापडणे नामविश्व फाऊंडेशनचे अध्यक्ष बाळकृष्ण देवरे श्री क्षत्रिय अहीर शिंपी समाज पिंप्राळा अध्यक्ष यशवंत शिंपी एकता बहुउद्देशीय संस्थेचे सचिव सुजित जाधव कोषाध्यक्ष चंद्रकांत जगताप, प्रशांत कापूरे, श्रीराम सोनवणे, दिपक निकुंभ,युधीश खैरनार, किशोर निकुंभ, सुधाकर खैरनार,संदीप जगताप इ.उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *