1 min read

शिवरथ प्रतिष्ठानच्या वतीने महिला दिनाच्या निमित्ताने रक्तगट तपासणी शिबिर

Loading

शिवरथ प्रतिष्ठानच्या वतीने महिला दिनाच्या निमित्ताने रक्तगट तपासणी शिबिर

अमळनेर प्रतिनिधी

शिवरथ प्रतिष्ठान,८५/ ब ‘ शिवनेरी’ प्रतापमिल कंपाउंड येथे जागतिक महिला दिन ,रक्त गट तपासणी शिबीर राच्या माध्यमातून साजरा करण्यात आला त्यावेळी जि.प.सदस्य ताईसाहेब सौ.जयश्री अनिल पाटील, शिवश्री नानासाहेब मनोहर निकम,शिवश्री बापूसाहेब प्रा.अशोक पवार ,शिवश्री संजय सुर्यवंशी,श्री रविंद्र जैन ,शिवश्री प्रदिप सिंगाणे,सौ सिंगाणे मँडम,सौ.नम्रता पाटील,सौ.स्मिता महेंद्र निकम,सौ.सुरेखा खैरनार, सौ साधना जैन भाभी , सौ रेखा ठाकूर ,सौ.लिनाताई पाटील सौ.संध्या पाटील,सौ.ललिता पाटील,सौ.शितल पाटील, सौ.शितल मनोरे सौ.पुनम ठाकरे, शिवश्री बापूराव ठाकरे सर,डॉ. महेंद्र साळुंखे, श्री आबासाहेब देवरे श्री राजूभाऊ,उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *