जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशन तर्फे शिलाई मशीन वाटप.
महिला सक्षम करण्याची अत्यंत गरज – भारती म्हस्के
![]()

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशन तर्फे शिलाई मशीन वाटप.
महिला सक्षम करण्याची अत्यंत गरज – भारती म्हस्के
जळगांव(प्रतिनिधी) – जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव व मौलाना आझाद अल्पसंख्यांक फाउंडेशन,संस्कार ऊर्जा सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त मोहाडी येथील विधवा गरजू महिलेस कुटूंबाच्या उदरनिर्वाह साठी शिलाई मशीन सरकारी वकील स्वाती निकम व समुपदेशिका भारती म्हस्के यांचा हस्ते वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रम एम.क्यू.एस.एम शेख (वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश तथा अध्यक्ष विधी सेवा प्राधिकरण,जळगांव) यांचा मार्गदर्शनाखाली
व विधी सेवा प्राधिकरण जिल्हा सचिव व न्यायाधीश ए.ए.के.शेख यांचा नेतृत्वाखाली घेण्यात आला.
महिला दिनाचे औचित्य साधून समाजातील दुर्बल घटक व अत्यंत गरजू महिलांना सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील रहावे – भारती म्हस्के यांनी सांगितले.
यावेळी अँड. स्वाती निकम, समुउपदेशिका भारती म्हस्के, नारीशक्ती ग्रुपच्या अध्यक्षा मनिषा पाटील, विधी सेवा प्राधिकरण चे प्रमोद पाटील, गणेश निंबोळकर, प्रकाश काजडे,शीतल सोनवणे
या कार्यक्रमाचे आयोजक मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशनचे अ

