बातमी
पळासखेडे बु.येथे महामातांच्या जन्मोत्सवानिमित्त वैचारिक प्रबोधन !…
![]()
पळासखेडे बु.येथे महामातांच्या जन्मोत्सवानिमित्त वैचारिक प्रबोधन !… आजच्या महिलांनी कर्मकांडामध्ये न अडकता महामातांचा आदर्श घेऊन मार्गक्रमण करावे – व्याख्याते लक्ष्मणराव पाटील. प्रतिनिधी – जामनेर – तालुक्यातील पळासखेडे बु. येथे खंडेराव महाराज मंदिरासमोर ३ जानेवारी सावित्रीमाई फुले, ९ जानेवारी फातिमाबी शेख व १२ जानेवारी राजमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने वैचारिक प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात […]
महाराष्ट्राच्या जनतेने वाहतुकीचे नियम पाळून अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी परिवहन विभागाला सहकार्य करावे :: शंभूराजे देसाई यांचे प्रतिपादन, राज्य रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उत्साहात मुंबई येथे उद्घाटन.
![]()
महाराष्ट्राच्या जनतेने वाहतुकीचे नियम पाळून अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी परिवहन विभागाला सहकार्य करावे :: शंभूराजे देसाई यांचे प्रतिपादन. राज्य रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उत्साहात मुंबई येथे उद्घाटन. मुंबई ठाणे ( प्रतिनिधी )::महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा परिषद विद्यमाने आयोजित रस्ता सुरक्षा सप्ताह 2023 च्या शुभारंभ प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली […]
प्रताप महाविद्यालय अमळनेर येथील गणित विभाग प्रमुख डॉ. नलिनी पाटील गणित अभ्यास मंडळ सदस्यपदी भरघोस मतांनी विजयी
![]()
गणित अभ्यासमंडळ सदस्यपदी निवड अमळनेर:- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव निवडणूक २०२२ मध्ये प्राधिकरणाच्या गणित अभ्यास मंडळ सदस्य पदाच्या निवडणुकीत प्रताप महाविद्यालय अमळनेर येथील गणित विभाग प्रमुख डॉ. नलिनी पाटील भरघोस मतांनी विजयी झाल्या. तीन सदस्य पदी निवडीत डॉ नलिनी पाटील यांना पहिल्या फेरीत प्रथम पसंतीची त्रेचाळीस टक्के मते मिळाली आणि त्या पहिल्या […]
रोहिदास पाडवी
शिरपुर तालुक्यातील सातपुडा पायथ्याशी वसलेले गदडदेव गावातील प.पु.शेषराव महाराज यात्रेला सुरवात….
![]()
बोराडी प्रतिनिधी:- रोहिदास पाडवीशिरपुर तालुक्यातील सातपुडा पायथ्याशी वसलेले गदडदेव गावातील प.पु.शेषराव महाराज यात्रेला सुरवात….शिरपुर तालुक्यातील सातपुडा पायथ्याशी वसलेले गाव गदडदेव येथे प.पु.शेषराव महाराज यात्रेला सुरवात झालेली असुन यात्रेची तारीख 15 जानेवारी असुन यात्रा 3 दिवस भरते ..परमपुज्य शेषराव महाराज यांचे मंदिर पुजारी बुधा ओंकार सोनवणे(कोळी) (आबा महाराज) यांनी स्व खर्चाने त्यांच्या राहात्या घरातील आवारात 2001ला […]
लाल बहादुर शास्त्री यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन ——!
![]()
लाल बहादुर शास्त्री यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन ——! अमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत आपल्या स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीजी यांच्या पुण्यस्मरणार्थ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक संदीप पवार सर यांच्या हस्ते लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. नंतर उपक्रमशील शिक्षक डी. ए. सोनवणे यांनी लालबहादूर शास्त्रीजी […]
३३ वा रस्ता सुरक्षा सप्ताह चे डोंबिवली येथे भव्य रॅलीद्वारे सुरुवात..
![]()
३३ वा रस्तासुरक्षा सप्ताह चे डोंबिवली येथे भव्य रॅलीद्वारे सुरुवात.. एएसजी आय हॉस्पिटल सौजन्याने, आर एस पी युनिट,आणि एनएसएस छात्र , यांचा सहकार्याने डोंबिवलीत हरियाली द्वारे वाहतुकीचे नियम पाळण्याचे आव्हान,. मुंबई ठाणे ( मनिलाल शिंपी )::ठाणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत ,वाहतूक पोलिस उपायुक्त डॉ.विनयकुमार राठोड यांचा आदेशानुसार, कल्याण डोंबिवली सहायक वाहतूक पोलीस उपायुक्त मंदार धर्माधिकारी, वाहतूक […]
विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीला वाव
गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील
![]()
विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीला वाव गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)विज्ञान प्रदर्शनामुळे ग्रामीण भागातील व शहरातील विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीला वाव मिळत आहे. भरवस संस्थेचे अध्यक्ष सचीव व संचालक मंडळ यांनी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाची व्यवस्था अत्यंत चांगल्या पद्धतीने केली आहे. ग्रामीण व शहरी भागातील अनेक विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थी शिक्षकांचा सहभाग ही मोठी जमेची बाजू […]
नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकसाठी अँड शुभांगीताई पाटील यांचा अर्ज दाखल…
![]()
शिक्षकांच्या समस्या व त्यांचा पाठपुरावा करून न्याय देण्यासाठी सदैव कटिबद्ध असतात. शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील त्यांचे कार्य अँड शुभांगी ताई यांचे उल्लेखनीय आहे. आतापर्यंत अँड पाटील यांनी अनेक शिक्षक बंधू व भगिनींशी नेहमी संपर्क साधत आहे. त्यांनी आपली उमेदवारी एक वर्षापासून घोषित केली आहे. त्यांचा संपर्क दौरा सुरू आहे. शिक्षकांच्या समस्या सोडण्यासाठी ते सदैव कटीबद्ध असतात. […]
जे.एस पी एम एनटीसी एमबीए विभाग यांच्या वतीने वृक्षारोपण
![]()
जे.एस पी एम एनटीसी एमबीए विभाग यांच्या वतीने वृक्षारोपण लोणी काळभोर- तीर्थक्षेत्र रामदरा महादेव मंदिर डोंगर परिसरात ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य , वनविभाग लोणी काळभोर च्या माध्यमातून एक लाख वृक्ष लागवड प्रकल्प राबविण्यात येत आहे या अनुषंगानेच दि.१० जानेवारी २०२३ रोजी. जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाचेजे.एस पी एम एनटीसी एमबीए विभाग नर्हे टेक्निकल कॅम्पस पुणे~४१ यांच्या […]
चाकुचा धाक दाखवुन लुटमार करणा-या आरोपीस अमळनेर पोलीसांनी केली अवघ्या दोन तासात अटक
![]()
चाकुचा धाक दाखवुन लुटमार करणा-या आरोपीस अमळनेर पोलीसांनी केली अवघ्या दोन तासात अटक अमळनेर प्रतिनिधी-प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, फिर्यादी नामे- शंकर आधार पाटील रा. शारदा कॉलनी,वड चौक, अमळनेर हे दि.०८/०१/२०३ रोजी रात्री ०२.०० वाजेच्या सुमारास अमळनेर रेल्वे स्थानकावरुन त्यांचे मित्र नामे – नंदु गणेश चव्हाण यांच्या सह चहा पिवुन परत येत असतांना आरोपीनामे-रमण बापु […]

