1 min read

नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकसाठी अँड शुभांगीताई पाटील यांचा अर्ज दाखल…

Loading

शिक्षकांच्या समस्या व त्यांचा पाठपुरावा करून न्याय देण्यासाठी सदैव कटिबद्ध असतात. शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील त्यांचे कार्य अँड शुभांगी ताई यांचे उल्लेखनीय आहे. आतापर्यंत अँड पाटील यांनी अनेक शिक्षक बंधू व भगिनींशी नेहमी संपर्क साधत आहे. त्यांनी आपली उमेदवारी एक वर्षापासून घोषित केली आहे. त्यांचा संपर्क दौरा सुरू आहे. शिक्षकांच्या समस्या सोडण्यासाठी ते सदैव कटीबद्ध असतात. पदवीधर आमदारकी साठी त्यांना यश मिळेल अशी सध्या चर्चा सुरू आहे. आतापर्यंत पदवीधर आमदारकीमध्ये महीलेला प्राधान्य मिळाले नाही ते अँड शुभांगीताईच्या माध्यमातून मिळाले आहे.व त्यांना मानणारा मोठा शिक्षक वर्ग आहे.

नाशिक विभाग पदवीधर मतदार संघातून महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन च्या राज्याध्यक्ष धुळ्याच्या शुभांगी ताई पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल सोबत अडवोकेट विवेक सूर्यवंशी प्राध्यापक जसपाल सिंह जी सिसोदिया धुळे वकील संघाचे अध्यक्ष ऍड दिलीप पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *