रोहिदास पाडवी
शिरपुर तालुक्यातील सातपुडा पायथ्याशी वसलेले गदडदेव गावातील प.पु.शेषराव महाराज यात्रेला सुरवात….
![]()
बोराडी प्रतिनिधी:- रोहिदास पाडवी
शिरपुर तालुक्यातील सातपुडा पायथ्याशी वसलेले गदडदेव गावातील प.पु.शेषराव महाराज यात्रेला सुरवात….
शिरपुर तालुक्यातील सातपुडा पायथ्याशी वसलेले गाव गदडदेव येथे प.पु.शेषराव महाराज यात्रेला सुरवात झालेली असुन यात्रेची तारीख 15 जानेवारी असुन यात्रा 3 दिवस भरते ..
परमपुज्य शेषराव महाराज यांचे मंदिर पुजारी बुधा ओंकार सोनवणे(कोळी) (आबा महाराज) यांनी स्व खर्चाने त्यांच्या राहात्या घरातील आवारात 2001ला उभारणी केली व 2003 ला यात्रेला सुरवात झाली यात्रेला आता 20 वर्ष पुर्ण झालेली आहेत तसेच पुजारी आबा महाराज यांनी शेषराव महाराज यांची सेवा तब्बल 30 वर्ष पासुन करत आहेत तसेच यात्रेला धुळे जिल्ह्यातील अनेक भागातून हाॅटेल, पालखी, कटलरी दुकान ,कापड दुकान असे अनेक दुकाने येत असतात व परीसरातुन भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते व यात्रेच्या दिवशी मंदिराजवळ व दुसर्या दिवशी पाटील यांच्या घरासमोर रोडाली होत असते
यात्रा नियोजन बद्ध असते यात
गावातील माजी सरपंच व मार्गदर्शक राणाजी मेहा पाडवी, सरपंच आत्माराम अहिरे,दारासींग पाडवी, बिरसा ब्रिगेड चे धुळे जिल्हा सहकार्य अध्यक्ष व पत्रकार रोहिदास पाडवी, दिपक सोनवणे ,ताराचंद ठाकरे,सुक्राम पावरा,संजय झुकटे, पत्रकार रविभाऊ शिरसाठ,किलसिंग मोते,संग्राम ससते, यांचे सहकार्य लाभत असते
चौकट
परमपुज्य शेषराव महाराज भक्त बिरसा ब्रिगेड चे धुळे जिल्हा सहकार्य अध्यक्ष व पत्रकार रोहिदास पाडवी यांनी मंदिरासाठी शेड व स्वरक्षण भिंत व साऊंड सिस्टीम साठी कटिबध राहिल असे सांगितले



