10 Mar, 2026

सम्राट अशोक विद्यालयात राजमाता जिजाऊंची जयंती प्रचंड उत्साहात साजरी.

Loading

सम्राट अशोक विद्यालयात राजमाता जिजाऊंची जयंती प्रचंड उत्साहात साजरी. ठाणे कल्याण (मनिलाल शिंपी ) – कल्याण पूर्व येथील सम्राट अशोक विद्यालयात शिक्षक रस्त्याच्या दुतर्फा उभे राहत ढोल ताशाच्या गजरात महिला पालकांचे स्वागत करत राजमाता जिजाऊंची जयंती साजरी केली. राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती निमित्त सम्राट अशोक विद्यालयात महिला पालकांना राजमाता जिजाऊंच्या भूमिकेत बोलावले होते […]

1 min read

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीचा लवकरच निर्णय होणार- मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बैठकीत ठोस आश्वासन

Loading

🚩🚩 महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना 🚩🚩 🌸 अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीचा लवकरच निर्णय होणार- मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बैठकीत ठोस आश्वासन 🌸 💫✨✨ अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिनी आनंदाची बातमी मिळणार ✨✨💫 राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीसह अन्य मागण्यांवर चर्चा करण्यासाठी आज *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे* यांनी त्यांच्या मुंबई येथे *वर्षा या शासकीय निवासस्थानी* शिष्टमंडळाची बैठक बोलावली होती. […]

1 min read

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा

Loading

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा मुंबई प्रतिनिधी आज अंगणवाडी कर्मचारी कृती समितीची मा. मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे, मा. उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, मा. महिला व बालविकास मंत्री श्री. मंगल प्रभात लोढा यांच्या सोबत वर्षा बंगल्यावर बैठक झाली. २६ जानेवारी पर्यंत समाधानकारक मानधन वाढ जाहीर करण्यात येईल. लवकरच नवीन […]

1 min read

एम.ए.आर.अँग्लो ऊर्दू हायस्कूल, जळगाव येथे फातिमाबी शेख जयंती साजरी,
सत्यशोधक समाजातर्फे आयोजित स्पर्धांचे प्रमाणपत्र वितरण

Loading

एम.ए.आर.अँग्लो ऊर्दू हायस्कूल, जळगाव येथे फातिमाबी शेख जयंती साजरी[ सत्यशोधक समाजातर्फे आयोजित स्पर्धांचे प्रमाणपत्र वितरण ]एम.ए.आर.अँग्लो उर्दू हायस्कूल, जळगाव येथे दिनांक ९ जानेवारी २०२३ रोजी उपमुख्याध्यापक शेख मोहम्मद फारूक अमीर यांच्या अध्यक्षतेखाली सावित्रीबाईंच्या सहकारी शिक्षिका फातिमाबी शेख यांची जयंती उत्साहात संपन्न झाली.सत्यशोधक समाज संघ,जळगाव आयोजित शाळास्तरीय सुंदर हस्ताक्षर व रंगभरण स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या. विद्यार्थ्यांचा […]

1 min read

माणुसकी समुहातर्फे राजमाता जिजाऊ व स्वामि विवेकानंद यांची जयंती साजरी

Loading

माणुसकी समुहातर्फे राजमाता जिजाऊ व स्वामि विवेकानंद यांची जयंती साजरी शासकीय रुग्णालयात गरजु रुग्णांना ब्लेकेट वाटप सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेच्या कार्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामि विवेकानंदयांची जयंती साजरी करन्यात आली.यावेळी पोलीस निरीक्षक तायडे मँडम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करीत राजमाता जिजाऊ च्या जीवनावर प्रकाश टाकला त्या म्हनाल्या कि. जिजामाता,(राजमाता जिजाऊ) […]

1 min read

राजवड शाळेला हिरकणी नवदृष्टी फाउंडेशन कडून मोफत स्पोर्ट ड्रेस,राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त डॉ. पाकीजा पटेल यांच्या कार्याची घेतली दखल.

Loading

राजवड शाळेला हिरकणी नवदृष्टी फाउंडेशन कडून मोफत स्पोर्ट ड्रेस.राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त डॉ. पाकीजा पटेल यांच्या कार्याची घेतली दखल. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजवड ता. पारोळा जिल्हा जळगाव येथे 12 जानेवारी जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी व्यासपीठावर मा.आमदार दादासाहेब कृषीभूषण साहेबराव पाटील, जिजामाता कृषीभूषण ताईसाहेब पुष्पलता पाटील., मा. नगराध्यक्ष अमळनेर ,सरपंच […]

1 min read

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उत्रड येथे राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन

Loading

राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उत्रड येथे राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. शाळेतील विद्यार्थीनी अर्चना उदिलाल भिल सह अनेक मुलींनी राजमाता जिजाऊ यांची वेषभूषा करून सुंदर असे भाषण सादर केले तसेच शाळेतील विद्यार्थी […]

1 min read

12 वी मधील विद्यार्थ्यानी एकत्रित येत साजरी केली जिजाऊ जयंती…..,
राजमाता जिजाऊ साहेबांच्या जयंतीनिमित्त मानवंदना

Loading

12 वी मधील विद्यार्थ्यानी एकत्रित येत साजरी केली जिजाऊ जयंतीराजमाता जिजाऊ साहेबांच्या जयंतीनिमित्त मानवंदना हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चातुर्य, चारित्र्य, संघटन व पराक्रम अशा राजस आणि सत्त्व गुणांचे बाळकडू देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांना जयंती निमित्त अमळनेर येथील समर्थ नगर जिजाऊ मातेच्या स्मारक साफसफाई व आजूबाजूचे परिसर स्वच्छ केले आणि आदारांजली व […]

1 min read

स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जंयती निमित्त वृक्षारोपण

Loading

स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जंयती निमित्त वृक्षारोपण लोणी काळभोर- तिर्थक्षेत्र रामदरा महादेव मंदिर डोंगर परिसर ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, वनविभाग लोणी आयोजित एक लाख वृक्ष लागवड प्रकल्प राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने दिनांक १२ जानेवारी २०२३ रोजी स्वामी विवेकानंद जंयती तसेच राजमाता जिजाऊ जंयती निमित्त भव्य वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी […]

1 min read

देवगांव देवळी हायस्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी….

Loading

देवगांव देवळी हायस्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी…. अमळनेर प्रतिनिधी देवगांव देवळी येथील महात्मा ज्योतिराव हायस्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साह पूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन होते.शाळेचे क्रिडा शिक्षक अरविंद सोनटक्के यांनी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले तर शाळेचे मुख्याध्यापक अनिल […]

1 min read