1 min read

12 वी मधील विद्यार्थ्यानी एकत्रित येत साजरी केली जिजाऊ जयंती…..,
राजमाता जिजाऊ साहेबांच्या जयंतीनिमित्त मानवंदना

Loading

12 वी मधील विद्यार्थ्यानी एकत्रित येत साजरी केली जिजाऊ जयंती
राजमाता जिजाऊ साहेबांच्या जयंतीनिमित्त मानवंदना

हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चातुर्य, चारित्र्य, संघटन व पराक्रम अशा राजस आणि सत्त्व गुणांचे बाळकडू देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांना जयंती निमित्त अमळनेर येथील समर्थ नगर जिजाऊ मातेच्या स्मारक साफसफाई व आजूबाजूचे परिसर स्वच्छ केले आणि आदारांजली व अभिवादन केले. यावेळी शुभम पाटील, सागर साळुंके, निलेश संदानशिव, विनीत देवरे, ऋषिकेश नेरकर, दिगंबर पाटील, सुजल पाटील, आदित्य संदानशिव यांसह परिसरातील नागरिक उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *