बातमी
धर्म कधीच धोक्यात येत नाही, सत्ता धोक्यात येते- प्रा.अशोक पवार
![]()
धर्म कधीच धोक्यात येत नाही, सत्ता धोक्यात येते– प्रा.अशोक पवार अमळनेर प्रतिनिधीनिर्भय बनो अभिमान संविधान आणि लोकशाहिच्या जनजागरण मोहिमेअंतर्गत प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन राम मंदिर चौक,शेवगे बु|| ता.पारोळा येथे करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.गौतम मोरे यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी भारत जोडो अभियान या विषयी माहिती दिली. आपण सर्वांनी विचार करावा कि लोकशाही कशी टिकेल.आपल्या समोर महत्त्वाचे […]
प्रशांत बडगुजर यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती
![]()
प्रशांत बडगुजर यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती अमळनेर प्रतिनिधी अमळनेर शहरातील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बडगुजर यांची माननीय नामदार अनिल दादा पाटील मदत व पुनर्वसन मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड केली.प्रशांत बडगुजर यांची अमळनेर शहरात सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात मोलाची कामगिरी आहे तसेच त्यांच्या मागे मोठ्या प्रमाणात युवकांची फळी उभी आहे. […]
अयान मल्टीस्पोर्ट्स वर संपन्न झाला अमळनेर मेडिकोस बॉक्स क्रिकेट लीग – 3 चा थरार
![]()
अयान मल्टीस्पोर्ट्स वर संपन्न झाला अमळनेर मेडिकोस बॉक्स क्रिकेट लीग – 3 चा थरार अमळनेर प्रतिनिधी 8 ,9 आणि 10 मार्चपासून सुरू असलेल्या या स्पर्धेत 12 संघांनी सहभाग नोंदविला. यावर्षी डेंटल असोसिएशन,अमळनेर यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी ही स्पर्धा निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या अयान मल्टीस्पोर्ट्स च्या ग्राउंडवर भरविण्यात येते. मेडिकल क्षेत्राशी निगडित […]
बडगुजर समाज पंच मंडळ कडून जेष्ठ नागरिकांचा सन्मान सत्कार उत्साहात झाला संपन्न
![]()
बडगुजर समाज पंच मंडळ कडून जेष्ठ नागरिकांचा सन्मान सत्कार उत्साहात झाला संपन्न अमळनेर प्रतिनिधी:दिनांक १०/०३/२०२४ रविवारी दुपारी पाच वाजता बडगुजर समाज मंगल कार्यालयात मान्यवरांचे शुभहस्ते बडगुजर समाजातील वयाची ७५ वर्षे पार केलेल्या भाग्यवान मातृ पितृ तुल्य ज्येष्ठांचा अमृत महोत्सव आणि पदोन्नती धारक व सेवानिवृत्त समाज बंधू भगिनींचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला […]
मुख्यमंत्री माझी शाळा…सुंदर शाळा अभियानांतर्गतजळोद जि प शाळा जिल्ह्यात द्वितीय क्रमांक…….
![]()
मुख्यमंत्री माझी शाळा…सुंदर शाळा अभियानांतर्गतजळोद जि प शाळा जिल्ह्यात द्वितीय क्रमांक……. अमळनेर प्रतिनिधी -दिनांक 10 मार्च 2024 रोजी छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह महाबळ जळगाव येथे नुकताच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला.मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत जळगाव जिल्ह्यातून जळोद जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेने दुसरा क्रमांक पटकावत पाच […]
राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यास सर्वोच्च प्राधान्य.– डॉ.संजय शिंदे.
![]()
राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यास सर्वोच्च प्राधान्य.– डॉ.संजय शिंदे. जळगांव: महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या वतीने गेल्या ५ वर्षात शासन दरबारी प्रयत्न करून असंख्य प्रश्नांची उकल करण्यात यशस्वी पाठपुरावा करण्यात आलेला असून भविष्यात देखील प्रलंबित न्याय्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी सदैव प्रयत्नशील राहून त्या समस्या सोडविण्यास सर्वोच्च प्राधान्य राहील असे प्रतिपादन राज्य महासंघाचे अध्यक्ष डॉ. […]
कोल्हापूर विमानतळाच्या नूतन टर्मिनलचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीव्दारे लोकार्पण
![]()
कोल्हापूर विमानतळाच्या नूतन टर्मिनलचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीव्दारे लोकार्पण कोल्हापूरच्या विकासात आणि पर्यटनाला गती देणाऱ्या विमानतळासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शुभेच्छा कोल्हापूर, दि.१०, (विशेष प्रतिनिधी उदय नरे ) : देशात सात राज्ये, केंद्रशासित प्रदेशांमधे 9 हजार 800 कोटींहून अधिक खर्चाचे 15 विमानतळ प्रकल्प उभारण्यात आले आहेत. यामध्ये कोल्हापूर विमानतळाच्या नूतन टर्मिनलचा समावेश होता. […]
भुसावळ विधानसभेची जागा पिआरपिला सोडा,अमळनेर येथे झालेल्या कार्यकर्ता निर्धार मेळाव्यात केला ठराव
![]()
भुसावळ विधानसभेची जागा पिआरपिला सोडा,अमळनेर येथे झालेल्या कार्यकर्ता निर्धार मेळाव्यात केला ठराव अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील झेड पी विश्राम गृह येथे पीआरपीचां तालुका निर्धार कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला सविस्तर वृत्त असे की,पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जळगांव जिल्हा अध्यक्ष जगन भाई सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका स्तरीय कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा शहरातील झेड पी विश्राम गृह येथे आयोजित करण्यात […]
शिक्षिका सावित्री आई शाळेत जाऊन शिकली ताई शिक्षिका झाली सावित्री आई….
![]()
आजची माझी कविता विषय : सावित्रीबाई फुले शिर्षक : शिक्षिका सावित्री आई शाळेत जाऊन शिकली ताई शिक्षिका झाली सावित्री आई…. डोळा आज हीयेत माझ्या पाणीआठवता ज्योतीबासावित्रीबाई कहाणी मुल बाळ नाहीम्हणून तिला हिणवलसासू सासऱ्यांनीघरा बाहेर काढल माय ममतेच पुणंपाषाण ह्दयी झालंअसह्य त्रास देवूनजगणं मुश्कील केल ना हार मानलीना झुकली सावित्रीहिंम्मत देत होताज्योतीबा महात्मा पती दाखवून दिल […]
माता सावित्री तुझी स्मृती न विसरण्यासारखी!!
![]()
माता सावित्री तुझी स्मृती न विसरण्यासारखी!! बहुजनाच्या शिरावर लादलेल्या काळात अज्ञानाचा अंधकार दूर करण्यासाठी एक तेजस्वी जोडपे पुढे आले आणि ज्ञानाची कवाडे खुली झाली. ते जोडपे होते तात्यासाहेब जोतिराव व सावित्रीमाई…अस्तित्व नसलेल्या गोषटीचा बाजार मांडून बहुजनांना पुरोहितांनी बेजार केले होते. इंग्रजी सत्ता असतांना हा अन्याय होत होता. यापूर्वीची परिस्थिती भयानक होती. मानव इथून तेथून सारखा […]

